google monopoly in smart tv segmenet
Google in Smart TV: आता गुगल स्मार्ट टीव्हींमधून हद्दपार होणार? CCI चा दणका; एकाधिकारशाही संपुष्टात येणार!

Android Smart TV: स्मार्ट टीव्हीमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं आता कंपन्यांवर बंधनकारक असणार नाही.

lady don zikra
Lady Don Zikra Video: १७ वर्षांच्या मुलाची हत्या करणारी ‘लेडी डॉन’ जिकरा म्हणते, “मी कुणालला…”

Lady Don Arrested: दिल्लीच्या सलीमपूर भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या लेडी डॉन जिकराला पोलिसांनी अटक केली आहे.

karnataka ex dgp om prakash murder case
Former DGP Murder: हत्येनंतर पत्नी व मुलीनं स्वत:ला कोंडून घेतलं; माजी पोलीस महासंचालक हत्या प्रकरणात नवा खुलासा; पत्नी ताब्यात!

Ex DGP Murder: माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची राहत्या घरी हत्या झाल्यामुळे बंगळुरूत खळबळ उडाली आहे.

bhagvad gita natyashastra
Memory of World Register: अभिमानास्पद! भगवदगीता व नाट्यशास्त्राचा जागतिक सन्मान; UNESCO नं केला ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश

UNESCO Memory of World Register: युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये भगवदगीता व नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे.

Himachal Pradesh Holi Bash: पार्टी IAS अधिकाऱ्यांची आणि सव्वा लाखाचं बिल सरकारकडे; पैसे भरायचे कुणी? उत्तर मिळेना!

IAS Officer Party: हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एका पार्टीच्या बिलाची सध्या सरकारमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

supreme court slams allahabad high court over molestation verdict
Waqf Amendment Bill 2025: मोठी बातमी! वक्फ कायद्यातील ‘या’ दोन कलमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित; सर्वोच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश!

Waqf Amendment Bill Act 2025 Hearing Updates: सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ कायद्यातील तरतुदींविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली.

Rahul And Sonia Gandhi
National Herald Case : मोठी बातमी! नॅशनल हेराल्डप्रकरणी आरोपपत्रात सोनिया आणि राहुल गांधींचं नाव

आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

supreme court allahabad high court
Supreme Court : “अशी विधानं करताच कशाला?” सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला सुनावलं; बलात्कार पीडितेबाबत केलं होतं विधान!

Allahabad High Court Rape Comment: अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोएडा बलात्कार प्रकरणी केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे.

bengal violence updates in marathi
Bengal Violence Update: “आम्ही आमच्याच घरात उपरे ठरलो, कदाचित आता कधीच…”, बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागातील रहिवाश्यांच्या व्यथा!

Murshidabad Violence: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकावरून झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांना बेघर व्हावं लागलं आहे.

mamata banerjee on waqf bill
Waqf Bill: “पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही”, ममता बॅनर्जींनी घेतली ठाम भूमिका; म्हणाल्या, “तुम्हाला भडकवणाऱ्या…”

Waqf Bill in West Bengal: ममता बॅनर्जी म्हणाल्या, “वक्फ कायदा मंंजूरच व्हायला नको होता. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत.…

bihar clock tower viral
Clock Tower: बिहारमधला अर्धवट ‘क्लॉक टॉवर’ सोशल मीडियावर व्हायरल; उद्घाटनाच्या २४ तासांत घड्याळ बंद? वाचा काय आहे सत्य

Clock Tower Bihar Sharif: बिहारमधील एका क्लॉक टॉवरची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा असून यारून प्रशासनाच्या कारभाराला लक्ष्य केलं जात…

pm narendra modi on three language row in rameshwaram
PM Modi in Rameshwaram: “भाषेचा अभिमान असेल तर किमान स्वत:ची सही…”, पंतप्रधान मोदींचं तामिळनाडूत विधान; सत्ताधारी द्रमुकला केलं लक्ष्य!

Three Language Row: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये बोलताना तामिळ भाषेवरून स्टॅलिन सरकारला टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या