scorecardresearch

loksabha mp suspended
निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

हिवाळी अधिवेशन चालू असेपर्यंत या खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांच्यासाठी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

mp suspension in parliament marathi
“आता उरलेल्या खासदारांचं निलंबन…”, ठाकरे गटाचा संसदेतील घडामोडींवरून मोदी सरकारला सवाल!

“यामुळे तुमची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही. उलट ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच तुमची अवस्था होणार आहे”.

Jitendra-Awhad-3
“१४१ खासदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या”, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

sharad pawar supriya sule (1)
सुप्रिया सुळेंच्या निलंबनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना पाच वेळा संसदरत्न…”

शरद पवार म्हणतात, “मी ५६ वर्षं राजकारणात आहे. पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण…!”

Rajya Sabha Chairman on MP mimicking him, Rahul Gandhi filming it
VIDEO : तृणमूलच्या खासदाराने धनखडांची खिल्ली उडवताना राहुल गांधींनी केलं चित्रीकरण; सभापती संतप्त होत म्हणाले…

खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

Amol Kolhe and Supriya Sule
लोकसभेत ४९ खासदारांचं निलंबन, नेमकं काय घडलं होतं? अमोल कोल्हे म्हणाले…

मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांनाही कांद्याचे चार पैसे मिळू द्या, असं अमोल कोल्हे म्हणाले.

shashi tharoor supriya sule
संसदेत निलंबनास्त्र, सुरक्षाभंगावरून लोकसभेत गदारोळ; सुप्रिया सुळे, शशी थरूरांसह ४९ खासदार निलंबित

सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील ७८ खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

sharad pawar letter to deputy pm jagdeep dhankhar
“…हे सगळं खेदजनक आहे”, शरद पवारांचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र; खासदार निलंबनाचा उल्लेख करत म्हणाले…

शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र, खासदार निलंबनाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना म्हणाले…

jitendra awhad (7)
“…तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबनावरून आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

लोकसभा आणि राज्यसभेच्या ९२ खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Narayan Rane on Parliament security breach
‘बेरोजगार आहात तर लोकसभेत उड्या मारणार का?’, संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणांवर टीका केली. तसेच शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

lok sabha security breach pm modi first reaction
संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “याच्यापाठी कोण…”

Lok Sabha Security Breach : १३ डिसेंबर रोजी चार तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदून आतमध्ये प्रवेश करत गोंधळ घातला, यावर आता…

संबंधित बातम्या