scorecardresearch

Panvel Municipal corporation appeals to residents to wear masks due to increasing air pollution
वाढत्या वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना मुखपट्टी लावण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन

हिवाळा ऋतूमधील पनवेलचे वाढते वायू प्रदूषण ध्यानात घेता पनवेल महापालिकेने श्वसनदाह रुग्णांना मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले आहे.

air pollution control rules
मुंबई : राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन, ४ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे.

nasa suggest poor air quality can be improved by these 5 indoor air purifier plants
एअर प्युरिफायरपेक्षा कमी नाहीत ‘हे’ ५ इनडोअर प्लांट, घरातील दूषित हवा करतील शुद्ध; जाणून घ्या लागवडीची योग्य पद्धत

वायू प्रदूषणाशी लढण्यास तुम्हाला खालील ५ इनडोअर प्लांट्स मदत करतील.

rising air pollution levels How effective are air purifiers in improving air quality Four things you must consider before making a purchase
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर फायदेशीर ठरते का? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात प्रीमियम स्टोरी

वाढत्या वायू प्रदूषणामुळे अनेकजण घरासाठी एअर प्युरिफायरची खरेदी करतात. पण त्याचा वापर कोणी केला पाहिजे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

mask for air pollution
वायू प्रदूषण : कापडी, सर्जिकल मास्क कुचकामी ठरतात, मग कोणता मास्क वापरणे योग्य ठरेल?

२०१९ साली भारतात वायू प्रदूषणामुळे १.६७ दशलक्ष लोकांचे मृत्यू झाल्याचे लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली,…

ketaki mategaonkar shared opinion about raising mumbai pollution
“गांभीर्याने घ्या!”, मुंबईतील प्रदूषणासंदर्भात केतकी माटेगावकरची पोस्ट, महापालिकेला विनंती करत म्हणाली…

“श्वसन विकार, संसर्ग, अन्…”, मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात केतकी माटेगावकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाली…

mumbai pollution, four out of five families sick, four out of five families sick due to pollution in mumbai
मुंबईमध्ये प्रदुषणामुळे पाचपैकी चार कुटुंबे आजारी

प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

pollution of Chandrapur
हिवाळ्यात चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ; प्रदूषित दिवस वाढले मात्र धोकादायक प्रदूषणात घट

हिवाळ्याच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपूरच्या प्रदूषणाचे दिवस वाढले असून ३१ दिवसांपैकी ३१ दिवसही प्रदूषण आढळले आहे. मात्र, हे प्रदूषण जीवघेणे व…

pavana river pollution, pavana river looks like himalaya
काय सांगता! हिमालयातील बर्फाळ नदी नसून ही तर पिंपरीतील पवना नदी… प्रदुषणाने फेसाळलेल्या नदीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

अवघी नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे. ही पवना नदी नव्हे तर हिमालयातील बर्फाळ नदी असल्याचा भास काही क्षण होतो.

It is proposed to increase the limit on concessions on e vehicles and it is a step of the energy department to reduce pollution
ई-वाहनांवरील सवलतींत मर्यादावाढीचा प्रस्ताव; प्रदूषण कमी करण्यासाठी ऊर्जा विभागाचे पाऊल

राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ होऊन इलेक्ट्रॉनिक वाहनांची विक्री घटली आहे.

संबंधित बातम्या