गरोदर News
गुजरातमधील गांधीनगर येथे चार मुलांची आई असलेल्या गरोदर पत्नीने गर्भपातास नकार दिल्याने पतीने त्याच्या प्रेयसीसह मिळून तिची हत्या केल्याची धक्कादायक…
प्लासेंटा पर्क्रिटा (वार) या गंभीर गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची एम्स रुग्णालयात सुरक्षित प्रसूती करण्यात आली. नियोजित शस्त्रक्रिया, ऑब्स्टेट्रिक…
बंगळुरू पोलिसांनी ‘ऑपरेशन मुक्त’ अंतर्गत बांगलादेशी नागरिक असल्याच्या आरोपाखाली २२ वर्षीय आठ महिन्यांच्या गर्भवती अस्मा खातूनला ताब्यात घेतले होते.
गरोदरपणात विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत पाय व घोटे सुजणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. शरीरातील रक्ताचे व द्रवाचे वाढलेले…
अभिनेत्री समंथा रुथ प्रभुच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर प्रेग्नन्सी जर्नल आणि गर्भवती महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
झारखंडमधील एका सरकारी शिक्षिकेच्या प्रसूती रजेला विलंब झाल्यानंतर प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार वर्षांत गर्भवती महिलांच्या आरोग्यसेवेत केलेल्या सुधारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटले आहे.
फॅटी लिव्हर हा आजार यकृतामध्ये केवळ चरबी साठण्याच्या एका सामान्य समस्येपासून सुरू होऊन त्याचे रूपांतर पुढे यकृताला सूज येण्यात होऊ…
पेण तालुक्यात महापुराच्या पाण्याच्या तीव्र वेगात जीव धोक्यात घालून आपदा मित्रांनी दोन गर्भवती मातांना सुरक्षित बाहेर काढले.
आयव्हीएफ (IVF) द्वारे मूल जन्माला घालताना पतीची भूमिका ही केवळ स्त्रीला मानसिक व नैतिक पाठिंबा देण्याचीच असते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा…
पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांतील गरोदर मातांना प्रसूती काळात वेळेत उपचार मिळावेत म्हणून आरोग्य विभागाने विशेष कृती…
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक टप्पा असून त्याला ‘वैद्यकीय अपात्रता’ मानणे हा थेट भेदभाव आहे,” असे स्पष्ट करत मुंबई उच्च…