scorecardresearch

rain maharashtra
राज्यासह देशात १२ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain with thunder in South Konkan and Kolhapur
दक्षिण कोकण, कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस?

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

country unemployment rate reached two-year high October
बेरोजगारीचा चढता आलेख; ऑक्टोबरमध्ये दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर

समाधानकारक पाऊस न पडल्याने ग्रामीण भागातील बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमईआय) अहवालातून समोर आल आले…

imd predicts light rainfall in in goa sindhudurg and kolhapur
गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात हलक्या पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीच्या नजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.

cyclone, maharashtra, cyclone moves towards oman, chances of unseasonal rain, october to december month
चक्रीवादळ महाराष्ट्राच्या नाही, तर ओमानच्या दिशेने; ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता नाही

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यता नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra rain
राज्यात काही भागांत उन, तर काही भागांत हलक्या पावसाची हजेरी; ढगाळ वातावरण

राज्यात काही भागांत उन तर काही भागांत हलक्या पावसाची हजेरी आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.

monsoon
Weather Update: दक्षिण-पश्चिम मान्सूनची देशातून पूर्णपणे माघार

Maharashtra Rain Updates मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरू झाला. यावर्षी २५ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला…

Monsoon winds return from the country
देशातून मोसमी वारे माघारी

देशभरातून मोसमी वारे माघारी गेले आहेत. यंदा २५ सप्टेंबर रोजी दक्षिण राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांनी माघारीचा सुरू केलेला प्रवास १८ ऑक्टोबर…

Maharashtra Monsoon Latest Update
Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

Maharashtra Rain Updates देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही.

संबंधित बातम्या