Page 9 of राजू शेट्टी News

“उद्धव ठाकरेंनी अडाणी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू केली आहे, आम्हालाही…”, असंही राजू शेट्टींनी म्हटलं.

रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे.

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी १५ दिवसांच्या आतच मागे घेतली आहे. महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते आणि साखर कारखानदारांनी या निर्णयाला…

सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर कारखाना व्यवस्थापन हाती असलेल्या दत्त इंडियाने प्रतिटन ३१४१ रूपये देण्याचे मान्य केले. यामागे…

एफआरपी अधिक १०० रुपये प्रती टन मिळावेत अशी मागणी होती. दत्त इंडिया कारखाना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली.

कांदा निर्यात बंदी केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी केंद्र सरकराला इशारा दिला आहे. यावरून राजू…

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 3 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी तातडीने ऊपाययोजना करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी निवेदनाद्वारे…

केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापि मान्य नाही.

ऊस पट्ट्यात ऊस दर आंदोलनाची सांगता झाली असताना आता लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

उद्यापासून गेले तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे.

तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः रविकांत तुपकर यांनीच दिले.