Page 294 of राशीवृत्त News

बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे बुध ग्रहाच्या राशीतील…

खरं तर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात बसले आहेत. त्यामुळे या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील.

व्यक्तीचे प्रेम आणि नातेसंबंधांचे मूल्यमापन राशीच्या चिन्हांद्वारे केले जाते. ज्योतिषाकडून जाणून घ्या आज कोणत्या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात चढ-उतार असतील…

सूर्य ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो.

एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. १ ते ९ पर्यंतच्या संख्येचे वर्णन अंकशास्त्रात आढळते.

सूर्याच्या राशी बदलाचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा परिणाम होईल. सूर्य कर्क राशीत प्रवेश करताच सप्तम योग येईल.

२९ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. सावन महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राशींवर भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद…

लक्ष्मी नारायण योग केव्हा तयार होतो आणि त्याचा राशींवर काय परिणाम होतो, हे जाणून घ्या…

एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना या वर्षी आकाशात रात्रीच्या वेळी एक विलक्षण नजारा पाहायला…

शनिदेव स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शनीचे राशी परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करेल.

असं म्हणतात की प्रत्येकाचे नशीब त्याच्या हातात लिहिलेले असते. हातामध्ये अनेक प्रकारच्या रेषा असतात.

१२ जुलै रोजी सकाळी शनिदेव मकर राशीत प्रवेश करतील, जेथे ते सुमारे ६ महिने राहतील. यानंतर ७ जानेवारी २०२३ रोजी…