scorecardresearch

Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्यासाठी उद्या गुरुवार, ४ एप्रिल हा अखेरचा दिवस आहे. आताच्या क्षणापर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर न…

Sanjay Rathod
यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख ? राठोड म्हणाले, “मला उमेदवारी….”

संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड अशी लढत झाली तर सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी राहील असेही राठोड म्हणाले.

mp bhavana gawali negotiating with cm eknath shinde for yavatmal washim lok sabha seat nrp 78
महायुतीच्या उमेदवारीचे कोडे अधिकच गडद! -खा. भावना गवळी मुंबईत तर पालकमंत्री संजय राठोड यवतमाळात परतले

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे पक्षाकडून तीन, चार नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Yavatmal banner War
यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे.

Washim Lok Sabha
वाशिम लोकसभेचा उमेदवार कोण? भावना गवळी की संजय राठोड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चर्चेचा विषय बनला आहे.

Sanjay Rathod Yavatmal
“शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगती साधावी,” पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन…

sanjay rathod daughter in politics, damini rathod entry in politics
मंत्री संजय राठोड यांची कन्याही राजकारणात

नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे.

national rural health mission, employees, celebrated black diwali, guardian minister sanjay rathod
‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी

आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

Industries Minister Uday Samant
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात, ‘जिल्ह्यातील बेरोजगारांना मुख्यमंत्री देणार…’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ३० ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांना गोड बातमी देणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…

Dilip Valse Patil will hoist flag washim
वाशिममध्ये दिलीप वळसे पाटील करणार झेंडावंदन, राठोड यांच्या हस्ते यवतमाळात ध्वजारोहन; पुन्हा पालकमंत्री बदलाची…

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे नेहमीप्रमाणे गृहजिल्हा यवतमाळात झेंडावंदन करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचे जिल्ह्याकडे वारंवार होणारे दुर्लक्ष…

heavy rain in Washim
वाशिम : केवळ बैठकांचा फार्स! मंत्र्यांचा पाहणी दौरा म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार, शेतकरी वर्गातून संताप

बळीराजा चिंतेत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड जिल्ह्यात आले. मात्र, त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही. कुठल्याच शेतकऱ्याची भेट घेतली…

sanjay rathod
वाशीमचे पालकमंत्री बदलणार की, संजय राठोडच राहणार? तर्कवितर्कांना उधाण

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या