Shravan fasting Recipe : ‘श्रावण पाळणे’ हा प्रकार मांसाहारींना आवडत नसला तरी आणि आठवड्यात सोमवार आणि शुक्रवार, शनिवार असे तीन उपवासांचे दिवस असले तरी त्यानिमित्ताने घराघरांत नैवेद्य, आणि वेग‍वेगळ्या पदार्थांची चंगळ असते. श्रावणात प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी, शनिवारी कोणता पदार्थ करायचं हे ठरलेलं असतं. चला तर मग या शनिवारी वरईच्या गरमागरम पुऱ्या ट्राय करा.

वरईच्या गरमागरम पुऱ्या बनवण्यासाठीची साहित्य

can washing your hair regularly for 21 days keep dandruff away what dermatologist experts said read
केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
Drug inspector arrested for asking bribe to open drug shop in Kalyan
कल्याणमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणारा औषध निरीक्षक अटकेत
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
pet dog was released after demanding money woman injured in dog attack
पुणे : थकीत पैसे मागितल्याने अंगावर पाळीव श्वान सोडले; श्वानाच्या हल्ल्यात महिला जखमी
How to drive through waterlogged roads during monsoons 5 tips for driving safely through floods
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा
Action on sheds garages huts on Shilphata road
शिळफाटा रस्त्यावरील टपऱ्या, गॅरेज, झोपड्यांवर कारवाई
mumbra residents stage march at the municipal ward committee office over water issue
मुंब्रावासियांचा पाण्यासाठी तिरडी मोर्चा; संतप्त नागरिकांनी फोडली मडकी
 • २ मोठी रताळी
 • १/२ कप साखर
 • १ टीस्पून वेलची पावडर
 • १ टेबलस्पून तूप

वरईच्या गरमागरम पुऱ्या बनवायची कृती

 • अर्धी वाटी भगर मिक्सर मधून बारीक करुन त्याचे पीठ करुन घ्या.
 • भगरीच्या या पिठात १ उकडलेला बटाटा किसून घ्या
 • यामध्ये १ चमचा ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, १ चमचा लाल तिखट घाला आणि सगळे चांगेल मळून घ्या.
 • हे पीठ मळताना पाण्याची आवश्यकता लागत नाही. यामध्ये आवडीप्रमाणे थोडे दही, साखर, लिंबू, दाण्याचा कूट, जीरे असे काहीही घालू शकता.
 • हे पीठ भिजवल्यानंतर १५ मिनिटे तसेच झाकून ठेवा आणि मग हाताला थोडे पाणी लावून मळून घ्या

हेही वाचा – श्रावण विशेष: उपवासाला कधी पुरणपोळी खाल्ली आहे का? ही घ्या उपवासाच्या पुरणपोळीची सोपी रेसिपी

 • एकसारख्या गोलाकार पुऱ्या लाटा आणि कढईतील तेल चांगले गरम करुन या पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्या.
 • या पुऱ्या दाण्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, दही, लिंबाचे लोणचे अशा कशासोबतही अतिशय छान लागतात.