scorecardresearch

k. chandrashekhar rao
केसीआरसह अख्ख्या मंत्रिमंडळाचं सोलापुरात जल्लोषात स्वागत

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला…

KCR with cabinet
तब्बल ६०० गाड्यांचा ताफा आणि अख्ख्या मंत्रिमंडळासह केसीआर हैदराबादहून पंढरपूरकडे रवाना

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी हैदराबादहून सोलापूरकडे निघाले…

failure of drain cleaning
पहिल्याच पावसात सोलापूरकरांची अशी झाली त्रेधातिरपीट; नालेसफाईचा फोलपणाही उघड

पावसामुळे सोलापूरकरांची अक्षरशः त्रेधातिरपीट झाल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने सोलापूर महापालिकेच्या नालेसफाई कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Solapur District Bank
सोलापूर जिल्हा बँकेच्या नुकसानी निश्चितीसाठी मातब्बरांना नोटीसा

असुरक्षित कर्जवाटप आणि प्रचंड कर्ज थकबाकीमुळे झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या बँकेच्या तत्कालीन संचालकांसह अधिकारी व कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा…

lanquin Dnyaneshwar Maharaj solapur
ग्यानबा तुकारामांच्या गजरात माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल

“पंढरीस जाता प्रेम उचंबळत…आनंदे गर्जते नामघोष… या अभंगाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विठू नामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात्त आगमन झाले.

Womens complaint Subhash Deshmukh
सोलापूर : अवैध दारूबंदीसाठी महिलांचा आमदार सुभाष देशमुखांना पुन्हा घेराव

भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांना त्यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात अवैध हातभट्टी दारूबंदीसाठी पुन्हा एकदा महिलांनी घेराव घातला. विंचूर गावात हा…

Solapur Congress
सोलापूरमध्ये चिमणीवरून भाजपची कोंडी करण्याची संधी काँग्रेसने गमाविली

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर ठरवून अखेर पाडून टाकली. ही चिमणी जमीनदोस्त झाल्यामुळे…

Black flags shown to BJP MPs
सोलापूर : भाजपच्या लोकप्रतिनिधींना दाखविले काळे झेंडे

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी बेकायदा ठरवून पाडून टाकल्याचा रोष सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना पत्करावा लागत आहे.

thackeray group, Solapur, long march protest, Assembly, milk price
शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे ; अन्यथा ठाकरे गटाचे आंदोलन

प्रत्येक जिल्ह्यात उध्दव ठाकरे शिवसेनेच्यावतीने दूध प्रश्नावर आंदोलन केले जाणार आहे. परंतु शासन बघ्याचीच भूमिका घेणार असेल तर राज्यभर तीव्र…

Akash Dalavi attack 7
VIDEO: संतापजनक! बार्शीत वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यात बार्शीमध्ये वाळू तस्करीविरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला.

Gunaratna Sadavarte
सोलापूर: नथुरामाचे गुणगान करीत गुणवंत सदावर्तेंचा अखंड भारताचा जयघोष

नथुराम गोडसेंच्या विचाराने अखंड भारत निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण जाहीरपणे भूमिका घेत असल्याची मुक्ताफळे एसटी कर्मचारी नेते ॲड. गुणरत्न…

संबंधित बातम्या