scorecardresearch

Gunaratna Sadavarte
सोलापूर: नथुरामाचे गुणगान करीत गुणवंत सदावर्तेंचा अखंड भारताचा जयघोष

नथुराम गोडसेंच्या विचाराने अखंड भारत निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण जाहीरपणे भूमिका घेत असल्याची मुक्ताफळे एसटी कर्मचारी नेते ॲड. गुणरत्न…

Siddheshwar factory chimney solapur
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्याने एक हजार कोटी रुपयांचं नुकसान, हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट झाली असता त्यांनी चिमणी वाचविण्यासाठी ज्यांना फोन करायचे होते, ते त्यांनी केले. परंतु उपयोग…

Siddheshwar Cooperative Sugar Factory chimney declared illegal
सोलापूर : सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी अखेर जमीनदोस्त

सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर ठरविलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी गुरूवारी दुपारी जमीनदोस्त झाली.

Chimney politics in solapur
‘चिमणी’चे राजकारण भाजपसाठी तापदायक ठरणार?

सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रमुख अडथळा मानल्या गेलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी सोलापूर महापालिकेने अखेर पाडून टाकली.

shiv sena upset in solapur over bjp show displeasure against minister tanaji sawant
सोलापूर: प्रा. सावंत विरोधात भाजपच्या नाराजीमुळे सोलापुरात शिवसेना अस्वस्थ

प्रा. तानाजी सावंत हे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले तरी त्यांची सोलापूर जिल्ह्याशी असलेली नाळ कायम आहे.

sugar factory chimany
सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी संचारबंदी जारी

सोलापूरच्या विमानसेवेला कथित अडथळा ठरलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे अनधिकृत ठरविण्यात बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू…

sanjay kokate and devendra fadnvis
कल्याणनंतर सोलापुरात महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याने भाजपाला दिला थेट इशारा

सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय कोकाटे यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच, त्यांनी सोलापुरातील भाजपा शिवसेना यांचा वाद समोर…

aurangazeb
सोलापुरात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा प्रकार; तरूणाला अटक

कोल्हापूर, नगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली घडविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून शांतता…

suicide case
सोलापुरात भावनिक पत्र लिहून वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठवाड्यातील एका विद्यार्थ्याने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

bird 7
संकटग्रस्त माळढोकसाठी कृत्रिम प्रजनन केंद्राची गरज!

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यातील संकटग्रस्त ४५ प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जाहीर केली असून त्यात अतिदुर्मीळ झालेल्या माळढोक पक्ष्याचा उल्लेख आहे.

Sitaram Yechury
सोलापूर: भाजपच्या विरोधात तीन मुद्यांवर विरोधकांची होतेय एकजूट; सीताराम येचुरी यांचा विश्वास

लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता संपुष्टात आणू पाहणा-या भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या