scorecardresearch

hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सहजपणे फटकेबाजी करत असताना जसप्रीत बुमराने सामन्याच्या १३व्या षटकापर्यंत केवळ एक षटक टाकले होते.

md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ‘आयपीएल’च्या नव्या हंगामात एकच सामना खेळला असला, तरीही गोलंदाजीतील त्यांची कमकुवत बाजू समोर आली आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

तंदुरुस्ती प्राप्त करून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलवरच लखनऊ सुपर जायंट्स संघाची भिस्त असून आज, रविवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या ‘आयपीएल’…

Mumbai Ranji cricketers get same match fee from MCA as BCCI
मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी! ‘एमसीए’कडून ‘बीसीसीआय’इतकेच सामन्याचे मानधन

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) २०२४-२५ च्या हंगामापासून आपल्या रणजी खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामन्याच्या मानधनाइतकेच आणखी मानधन देण्याचा निर्णय…

hardik pandya
मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ

तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाला आज, रविवारपासून प्रारंभ करणार आहे.

IPL-2024-CSK-captian-ruturaj-gaikwad
12 Photos
IPL 2024: ऋतुराज गायकवाडकडे आता चेन्नईच्या कर्णधारपदाचे आव्हान, खेळाडू ते कॅप्टनपर्यंतचा कसा होता प्रवास

इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएलबद्दल अनेक चर्चा…

Will Ruturaj Gaikwad become the captain of Chennai Super King like Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंह धोनीने उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडलाच का निवडले? प्रीमियम स्टोरी

धोनीने दोन वर्षांपूर्वीही असाच काहीसा निर्णय घेताना रवींद्र जडेजाला कर्णधारपद दिले होते. परंतु, तो निर्णय पूर्णपणे फसला होता.

Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year IPL What is other rule changes
एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल? प्रीमियम स्टोरी

‘आयपीएल’मध्ये काही नियम करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियमबदल म्हणजे एका षटकात दोन बाउन्सर किंवा उसळते चेंडू टाकण्याची मुभा. त्यामुळे…

footballers opt to cut holes in their socks
फुटबॉलपटू कोट्यधीश असूनही मैदानात फाटके मोजे का घालतात?

फुटबॉल या जगप्रसिद्ध खेळातील खेळाडू हे इतर खेळांपेक्षाही कैकपटींनी अधिक पैसे कमावतात. पण फुटबॉल खेळत असताना ते फाटके मोजे का…

IPL-2024-jersey-launch
10 Photos
IPL 2024: आयपीएलसाठी सर्वच संघांच्या जर्सीमध्ये झाले बदल, पाहा मुंबई इंडियन्स ते दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीचे नवीन लूक

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजनसाठी सर्व संघांनी आपल्या जर्सीलूकची घोषणा केली आहे. सोबतच आरसीबी संघाने आपल्या अनबॉक्सिंग इव्हेंटमध्ये त्यांचे संघाबद्दल…

Rohit Sharma, Young Debutants, overwhelmed, Praises, Series Win, against england, Positive Influence, indian cricket team,
तरुण सहकाऱ्यांच्या यशातील आनंदात हरवून गेलो – रोहित शर्मा

इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकलो, तेव्हा संघातील तरुण सहकाऱ्यांच्या यशस्वी पदार्पणातील आनंदात हरवून गेलो होते, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले.

संबंधित बातम्या