scorecardresearch

Women’s Day 2022: पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या यावर कशापद्दतीने आकारला जातो कर

महिला दिनानिमित्त तुम्ही आपल्या पत्नीला काही भेट देण्याचा विचार करत असाल तर त्यांच्या नावावर गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू…

भिवंडी महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

मालमत्ता करातून चांगले उत्पन्न निर्माण करणे, जीआयएस भौगोलिक माहितीच्या आधारावर सर्वेक्षण करून कर महसूल उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

fastag-financial express
घरबसल्या पेटीएमवरून ऑर्डर करा FASTag; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फास्टॅग वापरण्यासाठी तुमचे बँक खाते पेटीएमशी लिंक करण्याची गरज नाही. तुम्ही पेटीएम वॉलेटच्या रकमेसह फास्टॅगचा रिचार्ज करू शकता.

EPF New Rule
१ एप्रिलपासून EPF खात्यावर लागू होणार कर; असतील दोन भविष्य निर्वाह निधी खाती

अर्थसंकल्प २०२१ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, अडीच लाखांवरील योगदानावर मिळणारे व्याज करपात्र असेल.

महाराष्ट्रात कर वाढणार; अजित पवारांनी दिले संकेत

केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीच्या परताव्याच्या पोटी येणार असलेले सगळे पैसै अजून मिळालेले नाहीत असंही अजित पवार म्हणाले.

Rahul Gandhi
“नागरिकांच्या खिशातून हिसकावलेले २३ लाख कोटी रुपये कुठं गेले?” राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

ajit pawar on narendra modi
“केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्यांच्या…”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात नवी भूमिका घेतली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

pm narendra modi on gst in cii meeting
“आधीच्या सरकारमध्ये जोखीम घ्यायची हिंमत नव्हती, म्हणून…” पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर थेट आरोप!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी CII च्या बैठकीत बोलताना आधीच्या यूपीए सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

income tax returns
Form 16 नाहीये, तरीही तुम्ही भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोविड -१९ ची परिस्थिती…

संबंधित बातम्या