खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने मान्यतेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. By चिन्मय पाटणकरOctober 4, 2023 21:20 IST
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते? प्रीमियम स्टोरी शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून आपण या क्षेत्राचे महत्त्वच कमी करून टाकत आहोत. By लोकसत्ता टीमUpdated: October 5, 2023 09:32 IST
अशैक्षणिक कामांबाबत शिक्षक आक्रमक, जळगावात प्राथमिक शिक्षक संघाचा मोर्चा प्राथमिक शिक्षक आक्रमक होत सोमवारी आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 15:10 IST
संगीत शिक्षकाला बेकायदेशीरीत्या ताब्यात घेणे महागात पडले; दोन लाखांच्या भरपाईचे पोलिसांना आदेश ताडदेव पोलिसांनी या संगीत शिक्षकाला जुलै महिन्यात सात रस्ता येथील पोलीस कोठडीत बेकायदेशीरपणे ठेवले होते. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2023 20:06 IST
सावकारांच्या छळास कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; धुळे जिल्ह्यातील घटना या प्रकरणी तिघा कथीत सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2023 14:10 IST
तरुण शिक्षिकेची आठ दिवस मृत्यूशी झुंज, अखेर… शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने धडक दिली. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 13:07 IST
वर्धा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आता नव्याने मतदार नोंदणी, जाणून घ्या सविस्तर… पदवीधर साठी नमुना १८ तर शिक्षक मतदार नोंदणी साठी नमुना १९ असे अर्ज भरावे लागणार By लोकसत्ता टीमSeptember 28, 2023 13:31 IST
भरती थांबल्यावर तरी, संगीत शिक्षकांचा एक सूर हवा! अलीकडे शाळांमध्ये कला म्हणजे चित्रकला, अशीच स्थिती दिसते. संगीत शालेय शिक्षणातून हद्दपार होण्यापूर्वी या विषयाच्या शिक्षकांनी एकत्र येणे गरजेचे आहे! By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 11:48 IST
निकाल जाहीर! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शिक्षक पात्रता परीक्षा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल सीटीइटी डॉट एनआयसी डॉट इन या लिंकवर पाहता येईल. यशस्वी उमेदवारांना मंडळाकडून प्रमाणपत्र मिळणार असून त्या… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 17:28 IST
झटपट नोकरीच्या आशेने विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे कल आयटीआय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार, रोजगाराच्या सर्वाधिक आणि त्वरित संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 09:48 IST
सांगली : शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ, विरोधकांची समांतर सभा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सभेत अंडीफेक झाल्याने गदारोळ माजला. घोषणा-प्रतिघोषणांनी नेहमीप्रमाणे बँकेची सभा यंदाही गाजली. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 18:06 IST
महागाईने होरपळणाऱ्या कंगाल पाकिस्तानात सरकारी शाळेतील शिक्षकांना किती पगार मिळतो? जाणून घ्या… गरिबीचा दर ३९.४ टक्क्यांवर पोहोचलेल्या पाकिस्तानातील शिक्षकांना किती पगार दिला जातो…काय सांगते रिपोर्ट, पहा जरा… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: September 24, 2023 19:01 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”