Page 12 of ठाणे News

ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित करून तिच्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील सहा महिन्यापासून रखडले आहे.

आपण पोलीस अधिकारी आहोत, असे एका तरूणीला सांगून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरूणीकडून ७० हजार रूपयांचा ऐवज उकळणाऱ्या ठाण्यातील एका…

आपले क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. बंद होण्यापूर्वी आपणास त्याचे शुल्क भरणा करावे लागेल, अशी भीती घालून नोकरदाराची १२ लाख…

अंबरनाथ शहराचे हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्याची योजना सात वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली होती.

वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवलीतील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही कुटुंबीयांना शिवसेनेसह शासनाकडून सर्वोतपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित…

बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक…

महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात असून ठाणे ही सुरेल नगरी असल्याचे वक्तव्य पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ठाण्यात बोलताना केले.

भिवंडी बायपास येथील रांजनोली परिसरात लैला ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट आहेत.

दिवा येथील बेडेकरनगर परिसरात जखमी व्यक्तीचा चिकन आणि मासे विक्रीचा व्यवसाय आहे.

विवियाना मॉलजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी ०६:२७ वाजताच्या सुमारास एक अपघात घडला.