वाघाची डरकाळी आता स्पष्ट ऐकू येणार; ताडोबातील पर्यटक वाहनात होतोय बदल, जाणून घ्या सविस्तर… ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांना आता पर्यटक वाहनाच्या आवाजाचा त्रास कमी होणार आहे. पर्यटकांनासुद्धा वाघाची डरकाळी स्पष्टपणे ऐकता येणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 12:41 IST
विश्लेषण: ओडिशातील काळ्या वाघांचे रहस्य काय? पट्टेरी वाघांपेक्षा हे वेगळे असतात? प्रीमियम स्टोरी ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्प हा एकमेव आहे, ज्या ठिकाणी एकूण १६ पैकी दहा वाघ काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत. By राखी चव्हाणUpdated: December 28, 2023 14:30 IST
वाघांच्या मृत्यूबाबतच्या आकडेवारीत तफावत; ‘एनटीसीए’ आणि ‘डब्ल्यूपीएसआय’कडे वेगवेगळया नोंदी व्याघ्रसंख्येत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असताना मृत्यूच्या संख्येत मात्र तो पहिल्या स्थानावर आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2023 01:29 IST
Video: वाघानं घराच्या भिंतीवर मांडलं ठाण; काही केल्या उठेचना! शेवटी… रात्रीच्या सुमारास वाघ गावात शिरला. गावातल्याच एका घरावर त्यानं आपला मुक्काम ठेवला. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे ग्रामस्थांना हे सगळं लक्षात आलं! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2023 13:47 IST
..हा आहे भारतातील एकमेव व्याघ्रप्रकल्प, येथे ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळतात ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 25, 2023 15:50 IST
सावली वनपरिक्षेत्रत वाघाचा मृत्यू; पाच दिवसात तीन वाघ दगावले सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज सोमवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द… By लोकसत्ता टीमDecember 25, 2023 11:50 IST
चंद्रपूर: मोहर्लीच्या रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मोहर्ली येथे रस्त्यावर दोन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. हे दोन्ही वाघ बराच वेळ रस्त्यावर उभे… By लोकसत्ता टीमDecember 25, 2023 11:02 IST
‘सह्याद्री’त पुन्हा एकदा वाघांच्या पाऊलखुणा; वाघाच्या स्थलांतरणाचा मार्ग मोकळा ! पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडली. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 10:53 IST
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ताडोबात; तारा, बबली, बिजली व युवराजचे दर्शन सचिनची या वर्षातील ताडोबातील ही तिसरी सफारी आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2023 10:49 IST
चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू; शिकारीच्या उद्देशाने… शिकारीसाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाला स्पर्श झाल्याने वाघाचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 21:00 IST
चंद्रपूर : दोन वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ, उर्जानगर वसाहत परिसरात सतर्कतेचा इशारा वीज केंद्र परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 11:10 IST
नवे पाहुणे येणार! नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा तीन वाघ सोडण्याचे नियोजन सात महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी जंगलातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. आता या अभयारण्यात पुन्हा ३ वाघ… By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 13:32 IST
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
Lok Sabha Election 2024 Live : “मोदींना फक्त चारच जाती माहीत आहेत, पहिली म्हणजे…”, नारायण राणेंचं विधान
रीना दत्ताने आमिर खानला कानाखाली मारलं, हाताचा घेतलेला चावा; अभिनेत्याने सांगितला लेक जुनैदशी संबंंधित ‘तो’ प्रसंग
Lok Sabha Election 2024 Live : “मोदींना फक्त चारच जाती माहीत आहेत, पहिली म्हणजे…”, नारायण राणेंचं विधान
“१-२ मार्क कमी असते तर बरं..”, चेहऱ्याच्या केसामुळे ट्रोल झालेल्या प्राचीची खंत; म्हणाली, “देवाने मला बनवताना..”