scorecardresearch

akhilesh yadav and yogi adityanath
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अतिक अहमदचा मुद्दा; भाजपाची अखिलेश यादव यांच्यावर टीका, शेअर केला व्हिडीओ!

भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेश भाजपाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Akhilesh Yadav
रामचरित मानसच्या वादावर अखिलेश यादव यांचं कातडी बचाव धोरण? सपा कार्यालयाच्या बाहेरून हटवले पोस्टर्स

सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याबाबत नेमक्या काय चर्चा उत्तर प्रदेशात सुरू झाल्या आहेत?

Yogi Aadityanath
Uttar Pradesh BJP : आगामी निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश भाजपाने कसली कंबर; ‘गुजरात मॉडेल’द्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार!

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगींकडून गुजरातमधील भाजपाच्या विजयाचा उल्लेख

BSP Mayawati
BSP Chief Mayawati : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका ‘बसपा’ स्वबळावर लढणार – मायावतींची घोषणा!

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची केली मागणी; आरक्षणाच्या मुद्य्यावरूनही राजकीय पक्षांच्या भूमिकेवर केली टीका

up bypoll akhilesh yadav and yogi adityanath
सुडाचं राजकारण करू नका म्हणत अखिलेश यादवांचा इशारा, म्हणाले “योगी आदित्यनाथ यांची फाईल माझ्याकडे आली होती पण…”

विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

मायावतींचा मास्टरप्लॅन! मुस्लीम मतांसाठी आखली खास रणनीती, उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीत चित्र बदलणार?

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

bhagwan parshuram
उत्तर प्रदेश : भगवान परशुराम जन्मस्थळाच्या विकासासह भाजपाचा प्रोजेक्ट ‘परशुराम सर्किट’! ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न?

उत्तर प्रदेशमधील जलालाबाद हे भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ मानले जाते.

Shivpal Yadav and Akhilesh Yadav Sattakaran
उत्तर प्रदेशात काका-पुतणे समोरासमोर

शिवपाल यादव हे अखिलेश यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता त्यांनी खास पौराणिक कथांच्या माध्यमातू पुतण्या अखिलेश यादव…

BJP on Muslim Sattakaran
पसमंडा मुस्लीमांना जवळ करण्याचा भाजपाचा प्रयत्न विरोधकांसाठी चिंतेचा विषय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सर्व समाजातील वंचित आणि दलित घटकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत.

Akhilesh Yadav
उत्तर प्रदेश: लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा दारुण पराभव, अखिलेश यादव यांच्यावर फुटले पराभवाचे खापर

पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर तीव्र टीका केली जात आहे.

संबंधित बातम्या