News Flash

मल्याप्रकरणी सुब्रह्मण्यन यांचा व्यवस्थेलाच दोष

सुतारपक्षी विमानसेवा’, ‘गरुड मद्यकंपनी’ अशा उपमांचा वापर करत थेट नामोल्लेख टाळत मुख्य आर्थिक सल्लागार

‘सुतारपक्षी विमानसेवा’, ‘गरुड मद्यकंपनी’ अशा उपमांचा वापर करत थेट नामोल्लेख टाळत मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी मंगळवारी येथे निर्ढावलेले कर्जबुडवे विजय मल्या यांच्या प्रकरणाने संकटाचे रुप धारण करावे यामागे व्यवस्थेचाच दोष असल्याचे प्रतिपादन केले. डबघाईला आलेल्या व्यवसायाचा गाशा रितसर गुंडाळण्याची यंत्रणाच आपल्याकडे नसल्याने कर्जावर कर्ज थकत गेली, अशी त्यांनी मल्या यांच्या व्यवसाय ओहोटीबाबतची कारणमिमांसा मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 12:10 am

Web Title: arvind subramanian comment on vijay mallya
टॅग : Arvind Subramanian
Next Stories
1 सिंडिकेट बँकेवर छापे
2 मल्यांना देश सोडून जाण्यास बंदी घालावी, सार्वजनिक बॅंकांची सुप्रीम कोर्टात मागणी
3 महिला दिन विशेष : गुंतवणुकीला योग्य स्थान द्या
Just Now!
X