देशातील सर्वात बडी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने मलेशियन सरकारच्या पेट्रोनास या कंपनीच्या ब्रिटिश कोलम्बियामधील शेल गॅस तसेच द्रवरूप नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्पातील १० टक्क्यांची भागीदारी मिळविली आहे. यासाठी ९० कोटी अमेरिकी डॉलर इतका मोबदला इंडियन ऑइलने मोजला आहे.