‘इनसाइडर ट्रेडिंग’च्या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या भारतीय वंशाचे आणि गोल्डमन सॅचचे माजी संचालक रजत गुप्ता यांनी या शिक्षेविरोधात अमेरिकी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुप्ता यांचे वकील गॅरी नाफ्तालिस यांनी न्यूयॉक येथील जिल्हा न्यायालयात याबाबतची याचिका दाखल केली आहे. ही याचिका केवळ दोषी ठरविल्याबाबत करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. गेल्या महिन्यात गुप्ता यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० लाख डॉलरच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
शिक्षेला आव्हान देणारी रजत गुप्ता यांची याचिका
‘इनसाइडर ट्रेडिंग’च्या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या भारतीय वंशाचे आणि गोल्डमन सॅचचे माजी संचालक रजत गुप्ता यांनी या शिक्षेविरोधात अमेरिकी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

First published on: 16-11-2012 at 11:42 IST
TOPICSरजत गुप्ता
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajat gupta appeal in higher court against his punishment