मेष

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीचे काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. कुणाचेही मन दुखावू नका. कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा

वृषभ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. जुने मित्र मंडळी भेटतील. भावंडाच्या भेटीचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन योजना, संधींचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. ताणतणाव कमी होतील. नवीन मित्र मैत्रिणी भेटतील. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधींचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेचे व्यवहार जपून करावेत. ओम शांभवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

सिंह

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पिवळा

कन्या

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

तुळ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. वादविवाद वाढवू नये. साडेसातीचा त्रास होऊ शकतो. कामात उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. आवडीची माणसं भेटतील. ताणतणाव कमी होतील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – पांढरा

धनु

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीचे काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. सदगुरुंचे स्मरण करावे. गुरुमंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – आकाशी

मकर

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. घरातील देवांना दहिभाताचा नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीचे काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

मीन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन वाहनांचा योग. छोटे प्रवास घडू शकतात. नवीन संधी निर्माण होतील. त्याचा पाठपुरावा करावा. बढतीसाठी प्रयत्न करावे. ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu