Astrology By Date Of Birth : अंकशास्त्रानुसार, माणसाच्या जीवनात जन्मतारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण पाच मूलांक असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांची जन्म तारीख ५, १४ आणि २३ असते त्यांचा मूलांक ५ असतो. या तारखांना जन्मलेली लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणजेच पाच अकं हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. आज आपण ५, १४ आणि २३ या तारखेला जन्मलेले लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे असतात, या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्म तारीख ५, १४ आणि २३ आहे, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. ते खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते.
  • अंकशास्त्रानुसार, पाच अंक असलेली लोक आयुष्यात खूप प्रगती करतात. ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेली लोक कोणतेही काम मनापासून करतात त्यामुळे त्यांना कोणत्याही कामात सहज यश मिळते.

हेही वाचा : Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Shyam Manohar, Shyam Manohar's stories, Deep Societal Insights, story on contemporaray situation, story on contemporaray political situation, lokrang article, loksatta lokrang,
म्हणा…
bold novel on an uncommon subject dubhangalel jivan
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी
Pushpalata, Decoration
निसर्गलिपी: पुष्पलता
Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
architect of argentina cesar luis menotti
व्यक्तिवेध : सेसार लुइस मेनोटी
personality traits
७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या
(L-R) Prajwal Revanna with father H D Revanna. (Photo: H D Revanna/ X)
अग्रलेख : अमंगलाचे मंगलसूत्र
Traits and personality of May born people know their lucky number day color astrology
May Born People : मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या, त्यांचे चांगले वाईट गुण
  • ५, १४ आणि २३ या तारखेला जन्मलेली लोक खूप ऊर्जावान असतात. त्यांना नवनवीन गोष्टी करण्याची आवड असते. याशिवाय ते खूप धाडसी असतात.कठीण काळात ते अनेकदा खूप चांगल्याने गोष्टी हाताळतात. या लोकांना कोणतेही काम खूप मेहनतीने करायला आवडते.
  • अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला असेल ते लोक खऊप बुद्धिमान असतात. या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे हे लोक खूप बुद्धिमान असतात. हे लोक कोणावरही अवलंबून राहत नाही. त्यांना स्वत:चे काम स्वत: करायला आवडतात.
  • या लोकांचा स्वभाव खूप रागीट असतो त्यांना खूप लवकर राग येतो. असे लोक कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट सहन करू शकत नाही. या लोकांना अति प्रमाणात आत्मविश्वास भरपूर खूप असतो. त्यामुळे अनेकदा त्यांचे काम बिघडतात