Ardhakedra Yog: ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आणि शुक्र ग्रहाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. बुधाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते तर शुक्राला धन-संपत्ती आणि मान-सन्मानाचा कारक ग्रह मानले जाते. सध्या शुक्र मीन राशीत विराजमान असून याकाळात त्याची दृष्टी कोणत्याना कोणत्या ग्रहावर पडत आहे. २९ मे २०२५ रोजी शुक्राने बुध ग्रहाबरोबर अर्धकेंद्र योग निर्माण केला आहे.
पंचांगानुसार, शुक्र आणि बुध २९ मे रोजी एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असल्याने अर्धकेंद्र योग निर्माण झाला. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
‘या’ तीन राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार
मिथुन (Mithun Rashi)
अर्धकेंद्र योग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठीही अर्धकेंद्र योग लाभकारी सिद्ध होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
मीन (Meen Rashi)
मीन राशीसाठी हा योग अत्यंत गुणकारी ठरेल. आयुष्यात सकारात्मकता येईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)