आचार्य चाणक्यांनी आपल्या निती शास्त्रामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचा उल्लेख केला आहे. त्यांची धोरणे आजही जनतेला योग्य मार्ग दाखवतात. चाणक्य नीतीची काही तत्त्वे आहेत जी तुम्हाला कठीण परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करू शकतात. चाणक्य नितीमध्ये व्यक्ताची स्वभाव आणि गुणांबाबतही उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांचा उल्लेख केला आहे ज्यांच्याकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात.

स्त्रियांना असा पुरुष आवडतो जो प्रामाणिक, चांगला वागणारा, शांत आणि समजूतदार आणि चांगला श्रोता असतो.

चाणक्याच्या मते, ज्या पुरुषाचे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा असतो, ज्याची वागणूक चांगली असते, स्त्रिया त्याला पसंत करतात.

हेही वाचा – नोकरी-व्यवसायामध्ये यश मिळेना? चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या ४ गोष्टींचे करा पालन, मिळू शकते अपार धन-दौलत

चाणक्यच्या मते, जीवनसाथी निवडताना महिला पुरुषांच्या सौंदर्याकडे नाही तर त्याच्या मनाकडे आकर्षित होतात.

चाणक्याच्या मते, प्रामाणिक आणि मेहनती पुरुषांकडे देखील स्त्रियांकडे खूप आकर्षित होतात.

दुसरीकडे, जर एखादा पुरुष चांगला श्रोता असेल तर तो देखील स्त्रियांना आवडतो.

हेही वाचा – Chanakya Niti : ‘या’ ७ प्राण्यांची झोप मोडणे पडू शकते महागात, जाणून घ्या काय आहे कारण

अनेक स्त्रियांची इच्छा असते की, त्यांचा नवरा चांगला श्रोता असावा, जो चांगला बोलू शकतो आणि समजू शकतो.

स्त्रियांना असे पुरुष आवडत नाहीत ज्यांचे शब्द कठोर असतात आणि स्वतःचे काम करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, चाणक्याच्या मते, जे पुरुष शांत आणि मनमिळाऊ असतात ते देखील स्त्रियांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.