Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेमज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह एका वर्षानंतर राशी परिवर्तन करतो. गुरूच्या राशी परिवर्तनाचा १२ राशींवर परिणाम दिसून येतो. वृषभ राशीमध्ये गुरू मार्गी झाल्याने मोठे बदल दिसू शकतात. गुरू पुढील काही दिवस मार्गी असणार. तसेच गुरु-शुक्र १४ मे पर्यंत एकमेकांच्या राशीमध्ये राशी परिवर्तन योग निर्माण करणार आहे ज्यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो. जाणून घेऊ या, त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत. (Guru Margi 2025 next 70 days these four zodiac signs will get immense money wealth salary and love by the grace of guru)

वृषभ राशी

गुरूचे मार्गी होणे वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. पगार वाढ होऊ शकते. अडकलेले धन परत मिळू शकते. गुंतवणूकीतून मोठा लाभ मिळू शकतो. गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम आहे. व्यावसायिकाचे नशीब उघडू शकतात. मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते. या काळात या लोकांना मेहनतीचे फळ मिळेन. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदेल.

कन्या राशी

गुरूची सरळ चाल कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले दिवसांची सुरूवात करणार. या लोकांचा पगार वाढू शकतो. घरात मांगलिक कार्य होऊ शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात. पार्टनरशिपमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीमध्ये यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक राशी

गुरूचे मार्गी होणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या लोकांचे नशीब चमकू शकते. या लोकांचा चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर खर्चावर नियंत्रण ठेवले तर जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. या लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो. यांचे चांगले दिवस येईन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरूचे मार्गी होणे मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. महत्त्वाच्या कामात यश मिळेन. शेअर बाजारात गुंतवणूकीतून लाभ मिळेन. जीवनात भरपूर आनंद मिळेन. संकटावर मात करण्यात यशस्वी होतील. नवीन आव्हाने स्वीकारू शकता. आर्थिक प्रगती होईल.