रामनवमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता. हिंदू पंचांनुसार, मर्यादा पुरुषोत्तम सियापती राम यांचा जन्म पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत चैत्र शुक्ल नवव्या दिवशी झाला. यावेळी १० एप्रिल रोजी रामनवमी येत आहे. या प्रसंगी रामाची नगरी अयोध्या लखलखत्या ताऱ्यांनी उजळून निघते. रामनवमीच्या दिवशी लोक उपवास करतात, अनेक ठिकाणी हवन आणि कन्यापूजेचाही नियम आहे. या विशेष प्रसंगी लोक एकमेकांना भक्तिभावाने भरलेले संदेश देखील पाठवतात. कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांना तुम्ही राम नवमी संदेश, फोटो पाठवू शकता.

श्री राम नवमी शुभेच्छा

Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Ambedkar-Jayanti-Messages
Ambedkar Jayanti 2022 Wishes & Messages: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा पाठवून साजरी करा यंदाची भीम जयंती
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा. राम नवमीच्या शुभेच्छा
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!
प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!