Shurya Shukra Budh Yuti: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाला खूप खास मानले जाते. १२ जून रोजी शुक्र मिथुन राशीमध्ये परिवर्तन करणार आहे. त्यानंतर १४ जून रोजी बुध ग्रहदेखील मिथुन राशीत प्रवेश करील. या दोन्ही ग्रहांच्या मिथुन राशी परिवर्तनाने या राशीत ‘लक्ष्मीनारायण योग’ निर्माण होईल. त्यानंतर १५ जून रोजी सूर्याचाही मिथुन राशीत प्रवेश होईल. त्यामुळे मिथुन राशीत तीन ग्रहांच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ निर्माण होईल. तसेच शुक्र आणि सूर्याच्या युतीने ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होईल. १५ जूनपासून निर्माण होत असलेल्या या राजयोगांमुळे पाच राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. तसेच त्या राशींच्या व्यक्तींचे भाग्यदेखील चमकेल.

वृषभ

15th June Panchang & Rashi Bhavishya
१५ जून पंचांग: लक्ष्मी नारायण योग सक्रिय, हस्त नक्षत्र जागृत; आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात सुख- धनाचा पाऊस?
shukra transit in cancer and leo on july these zodiac-sign will be lucky
जुलै महिन्यात २ वेळा शुक्र बदलणार राशी, या राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य, नवी नोकरीसह धनलाभ होण्याची शक्यता…
people born on this birth date will get money wealth by mata laxmi's grace
Numerology : या तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा, पैशांची कमतरता कधीही भासत नाही; मिळतो बक्कळ पैसा
Shani Vakri June 2024
शनीदेव धमाक्यासाठी सज्ज! जून संपण्याआधी सर्वच राशीत बदलांचे वारे, १५ नोव्हेंबरपर्यंत अपार श्रीमंत होतील ‘या’ राशी
14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
acharya chanakya niti for success in life in marathi what chanakya says about successful life
Chanakya Niti : तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचेय? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
golden age of these zodiac signs
येत्या २ दिवसात सुरू होईल ‘या’ राशींचा सुवर्णकाळ, सूर्यासारखे उजळेल नशीब!
Influence of Jupiter for 118 days Lakshmi in the house
११८ दिवस गुरुचा प्रभाव; ‘या’ चार राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; कमवाल बक्कळ पैसा
Shukra Uday 2024
३० जूनपासून ‘या’ राशींमध्ये होणार मोठ्या उलाढाली; शुक्रदेव उदय स्थितीत येताच नशीबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात हे राजयोग खूप सकारात्मक बदल घडवून आणतील. तुमच्या संपत्ती आणि सन्मानात वाढ होईल. व्यवसायात हवे तसे यश मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच काहींना सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अडकलेला पैसा परत मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हे योग खूप सकारात्मक बदल घेऊन येतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील मिथुन राशीत निर्माण होणारा राजयोग खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही मिथुन राशीतील राजयोग खूप खास ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

हेही वाचा: सूर्याचा जबरदस्त प्रभाव! १ वर्षानंतर सूर्य करणार कर्क राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही मिथुन राशीत निर्माण होणारा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. संपत्ती वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)