Live Updates
Aajche Rashi Bhavishya Updates 31 May 2025: आजचे राशिभविष्य ३१ मे २०२५
आता नुसता पैसा! सूर्य, बुध अन् गुरू ग्रहाने निर्माण केला त्रिग्रही योग; 'या' तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण
Trigrahi Yog: मिथुन राशीतील सूर्य, बुध आणि गुरूच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. या योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर अधिक शुभ प्रभाव पडलेला पाहायला मिळेल. ...अधिक वाचा
Saptahik Ank Jyotish 2 To 8 June 2025: मूलांक पाचला पदोन्नतीसह पगारवाढ मिळण्याचे योग, कोणत्या मूलांकाच्या नात्यात वाढेल प्रेम, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
हा आठवडा अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या अडचणांचा अंत करेल. मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा जाईल?
...सविस्तर बातमी
Vastu Shastra : घरात ब्रह्मस्थान कोणत्या ठिकाणी असते आणि त्याचे महत्त्व काय आहे? वाचा वास्तुशास्त्रातील नियम
Vastu Shastra for home: वास्तुशास्त्रात, ब्रह्मस्थान म्हणजेच घराचा किंवा अंगणाचा मध्यवर्ती भाग सर्वात महत्त्वाचा मानला जातो. हे ठिकाण घराच्या ऊर्जेचे केंद्र असते, पण त्याचे महत्त्व नेमकं काय जाणून घेऊ… ...वाचा सविस्तर
शुक्रदेव करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' तीन राशींच्या व्यक्तींना भौतिक सुखासह प्रेम अन् बक्कळ पैसा मिळणार
Shukra Gochar 2025: ८ जून २०२५ रोजी भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह चंद्र असून हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. ...सविस्तर बातमी
आजचे मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.
नुसता पैसा; न्यायाधीश शनी निर्माण करणार 'द्विद्वादश राजयोग'; 'या' तीन राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस होणार सुरू
Shani-Shukra Dwidwadash Drishti: शनी-शुक्र एकमेकांपासून ३० डिग्री वर असतील. ज्यामुळे द्विद्वादश योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. ...सविस्तर वाचा
आजचे वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi )
नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.
आजचे मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi)
काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
Today's Horoscope: आज शुक्रदेवाची 'या' ४ राशींवर राहील प्रचंड कृपा, चांदण्यासम खुलणार तुमचे नशीब; वाचा राशिभविष्य
Dainik Rashi Bhavishya In Marathi, 31 May 2025 : शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार जाणून घेऊया…
...सविस्तर बातमी
Dainik Rashibhavishya Updates