Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Dainik Rashibhavishya Updates: आजचे राशिभविष्य २० ऑगस्ट २०२५
सप्टेंबर महिन्यात 'या' ३ राशींच्या आयुष्यात मोठी उलाढाल! शुक्रादित्य राजयोगामुळे अचानक धनलाभ अन् प्रगतीची संधी, खूप पैसेही साठवाल…
१८ वर्षांनंतर 'या' ३ राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार; शुक्र आणि केतू महायुतीमुळे संपत्तीत प्रचंड वाढ, करिअरमध्येही होणार प्रगती
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव 'या' ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
बायकोने 'या' ३ गोष्टी कधीच आपल्या नवऱ्याला सांगू नयेत, नाहीतर होऊ शकतात वाद; आचार्य चाणक्य सांगतात, नात्यावर होतो वाईट परिणाम...
२५ ऑगस्टपासून 'या' ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! महालक्ष्मी राजयोगामुळे गडगंज श्रीमंती; मिळेल मोठं यश अन् सगळ्या समस्या होतील दूर
पुढील १० दिवस पैसाच पैसा! सूर्याचे नक्षत्र परिवर्तन 'या' तीन राशींच्या व्यक्तींना देणार पद-प्रतिष्ठा अन् प्रत्येक क्षेत्रात यश
१२ राशींच्या भाग्यात काय होईल जाणून घ्या... (फोटो सौजन्य -फ्रिपीक)