Mangal-ketu Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. अनेकदा ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे एकाच राशीत दोनहून अधिक ग्रह एकत्र येऊन युती निर्माण करतात. येत्या ७ जून रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असून या राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहे. मंगळ-केतूच्या या युतीला कुजकेतू योग म्हटले जाते. या योग काही राशींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात त्या राशींच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभासह प्रत्येक क्षेत्रात मनासारखे यश प्राप्त करता येईल.

‘या’ तीन राशींवर पडणार युतीचा शुभ प्रभाव

सिंह (Singh Rashi)

सिंह राशींच्या व्यक्तींसाठी कुजकेतू योग खूप लाभदायक ठरेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

कर्क (Kark Rashi)

कुजकेतू योगाचा शुभ प्रभाव कर्क राशींच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींनादेखील कुजकेतूचा योगाचा सकारात्मक प्रभाव अनुभवायला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)