scorecardresearch

Premium

Palm Astrology: तळहातावर त्रिकोणाचे चिन्ह कोणत्या गोष्टी दर्शवतात, जाणून घ्या काय सांगते हस्तरेषा शास्त्र

ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या रेषांवरून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती मिळवता येते. तळहातावर फक्त रेषाच नसतात, तर अनेक प्रकारची चिन्हे देखील असतात.

 तळहातावरील अनेक प्रकारची चिन्हे देखील असतात, जी व्यक्तीच्या स्वभाव आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघडतात.
तळहातावरील अनेक प्रकारची चिन्हे देखील असतात, जी व्यक्तीच्या स्वभाव आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघडतात.

ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या रेषांवरून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती मिळवता येते. तळहातावर फक्त रेषाच नसतात, तर अनेक प्रकारची चिन्हे देखील असतात, जी व्यक्तीच्या स्वभाव आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघडतात.

हातावर कोणत्याही ठिकाणी तीन बाजूंच्या रेषा एकत्र आल्यास त्याला त्रिकोण म्हणतात. ज्योतिषांच्या मते, हस्तरेखाच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्रिकोणाची उपस्थिती भिन्न चिन्हे देते.

Daily Horoscope 8 october 2023
Daily Horoscope: जोडीदाराच्या आनंदासाठी खर्च करणार ‘या’ राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
signature Psychology Personality Analysis By Signature of person graphology news
Personality Trait : स्वाक्षरीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, तुमची स्वाक्षरी कशी आहे?
Personality Traits
Personality Traits : या राशींचे लोक असतात सर्वात जास्त आनंदी, नेहमी असतात सकारात्मक; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Lucky Zodiac Sign
वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? शनिदेवाच्या कृपेने व्यवसायात मिळू शकतो भरपूर नफा

मस्तिष्क रेषा

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर मस्तिष्कच्या रेषेवर त्रिकोणाचे चिन्ह असेल तर असे लोकं खूप भाग्यवान मानले जातात. ते त्यांच्या आयुष्यात उच्च शिक्षण घेतात. असे लोकं अनेकदा परदेशात जाऊन व्यवसाय करतात. तसेच व्यवसाय म्हणून कायदा किंवा अभियांत्रिकी क्षेत्र निवडतात.

शुक्र रेषेवर त्रिकोणाचे चिन्ह

जर एखाद्या व्यक्तीच्या शुक्र पर्वतावर त्रिकोणाचे चिन्ह असेल तर असे लोकं खूप आकर्षक असतात. ते ऐषारामात जीवन जगतात.

मोठा त्रिकोण

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर मोठा त्रिकोण तयार झाला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती खूप कोमल मनाची आहे. कोणतीही आशा न ठेवता ते अनेक लोकांना मदत करतात. असे लोकं खूप भावनिक असतात.

वयाच्या रेषेवर त्रिकोण

हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या वयाच्या रेषेवर त्रिकोणी चिन्ह असेल तर अशा व्यक्तींचे आयुष्य दीर्घायुष्य असते. त्यांचे आयुष्य खूप मोठे आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.

चंद्र रेषेवरील त्रिकोण

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर चंद्र रेषेवर त्रिकोणाचे चिन्ह असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अशी व्यक्ती परदेश दौऱ्यावर जाते. असे लोकं अनेकदा सरकारी खर्चासाठी किंवा कंपनीच्या वतीने परदेशात जातात. असे लोकं खूप बुद्धिमान असतात आणि त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Palm astrology what is the sign of the triangle on the palm know what palmistry says scsm

First published on: 25-03-2022 at 17:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×