Shani Dev Vakri 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. यावेळी २०२४ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. २९ जून २०२४ रोजी शनि वक्री होणार आहे. शनिदेवाची चाल बदलल्याने काही राशींवर वर्षभर शनिदेवाची कृपा राहण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?

मेष राशी

शनीच्या वक्री चालीमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात लाभाच्या भरपूर संधी मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Budh Gochar May 2024
१० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Hanuman Jayanti Wishes 23rd April Rashi Bhavishya Mesh To Meen
हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?

(हे ही वाचा : हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश )

वृषभ राशी

या राशीच्या लोकांना मोठ्या प्रकरणात विजय मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. या काळात वैवाहिक जीवन खूप आनंदी राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

तूळ राशी

शनीच्या वक्री स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना शनीच्या वक्री स्थितीमुळे मोठा लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला सरकारी मदतीचा लाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)