Daliy Horoscope Live Updates : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…
Live Updates
Today Horoscope 10 Auguest 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १० ऑगस्ट २०२५
२४ तासांनंतर 'या' ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! सूर्य आणि शुक्राचा शक्तिशाली योग करेल संपत्तीत प्रचंड वाढ; अचानक धनलाभ तर मिळेल नशिबाची साथ
Dashank Yog: या राशींना अचानक धनलाभ आणि भाग्यवाढीची संधी मिळेल. चला, तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर वाचा
'या' ३ राशींवर शनीची साडेसाती! 'इतक्या' वर्षांनी होणार सुटका, भोगावं लागणार कर्माचं फळ; वाचा तुमची रास यात आहे का?
Shandi Sadesati 2025: काही राशीच्या लोकांवर साडेसाती चालू आहे. चला, तर मग आता पाहू या की या राशींना शनीच्या साडेसातीपासून कधी मुक्ती मिळेल. ...सविस्तर बातमी
बक्कळ पैसाच पैसा! शनीचा गुरूच्या नक्षत्रातील प्रवेश करणार मालामाल, 'या' तीन राशीच्या व्यक्तींचे आयुष्य चमकणार
Shani Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, ऑक्टोबरमध्ये शनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनी गुरूच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. शनीचे हे गोचर काही राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. ...सविस्तर बातमी
'या' तीन राशींची नुसती चांदी होणार, शुक्राचा चंद्राच्या राशीतील प्रवेश देणार पैसा, प्रेम अन् भौतिक सुख
Shukra Gochar 2025: पंचांगानुसार, शुक्र २१ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून या राशीमध्ये तो १५ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. ...अधिक वाचा
आजचा शोभन योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला देणार नवं वळण? कोणाचा खेळीमेळीत दिवस तर कोणाला मिळेल कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य
Aajche Rashi Bhavishya In Marathi, 10 August 2025: रविवारी तुमचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी
Weekly Horoscope : बुधादित्य योग अन् गजलक्ष्मी राजयोगामुळे ७ राशींना मिळेल चहूबाजूंनी मिळेल लाभ! नशीबाची मिळेल साथ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 11 To 17 August 2025 : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर
राशीभविष्य लाईव्ह अपडेट्स