Dainik Rashi Bhavishya Updates: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने भ्रमण करून त्रिग्रह आणि चतुर्ग्रह योग तयार करतात, ज्याचा मानवी जीवनावर व्यापक प्रभाव पडतो. सप्टेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध आणि सन्मान देणारा सूर्य सिंह राशीत भ्रमण करतील. त्याच वेळी, मनाचा प्रतिनिधी चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. अशा परिस्थितीत, या ग्रहांच्या मिलनातून त्रिग्रही योग निर्माण होईल. ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह २६ जुलै २०२५ : Daily horoscope live updates in Marathi

19:33 (IST) 26 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक तारुण्यात होतात श्रीमंत! धन-संपत्ती वाढते अन् स्वतःच्या मेहनतीने मिळवतात यश

Mulank Personality: या तारखेला जन्म झालेले लोक मेहनती आणि संघर्षशील मानले जातात. ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना ठाम निश्चयाने सामोरे जातात. ...अधिक वाचा
18:52 (IST) 26 Jul 2025

'या' ४ राशींचे लोक असतात खूप हट्टी! स्वतःच्या मनाप्रमाणे करतात काम; छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतात पण मत ठामपणे मांडतात

Astrology Predictions: आपण जाणून घेऊया की कोणत्या ४ राशीचे लोक हट्टी आणि धाडसी असतात. ...अधिक वाचा
18:37 (IST) 26 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.

18:37 (IST) 26 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.

18:36 (IST) 26 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.

18:12 (IST) 26 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे.

17:04 (IST) 26 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

जि‍भेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

17:04 (IST) 26 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.

15:11 (IST) 26 Jul 2025

४ दिवसानंतर होणार 'या' राशींची चांदी; नवग्रहांचे गोचर देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी

Monthly Horoscope: या महिन्यात बुध ग्रह मार्गी आणि अस्त होईल. ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. ...सविस्तर वाचा
14:45 (IST) 26 Jul 2025

Weekly Horoscope : या आठवड्यात गजलक्ष्मी राजयोग देणार पैसाच पैसा! या राशींचे चांगले दिवस येणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 28 July To 3 August 2025 : जुलैचा शेवटचा दिवस आणि ऑगस्टची सुरुवात या आठवड्याला खूप खास बनवेल. या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, राक्षसांचा स्वामी शुक्र आणि देवांचा स्वामी गुरू मिथुन राशीत असेल. यासोबतच, बुध आणि सूर्य कर्क राशीत, केतू आणि मंगळ सिंह राशीत असतील आणि २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल. याशिवाय, राहू कुंभ आणि शनि मीन राशीत वक्री बसतील. मंगळ कन्या राशीत असल्याने तो मीन राशीसह समसप्तक आणि राहूसह षडाष्टक योग निर्माण करत आहे. याशिवाय, मिथुन राशीत गजलक्ष्मी, कर्क राशीत बुधादित्य योग तयार होत आहे. या आठवड्यात अनेक राशींच्या जातकांच्या समस्या सोडवता येऊ शकतात. काही राशींना पदोन्नतीसोबतच नवीन नोकरीही मिळू शकते. सविस्तर वाचा

14:33 (IST) 26 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.

13:30 (IST) 26 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी.

12:27 (IST) 26 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.

11:42 (IST) 26 Jul 2025

११ ऑगस्टनंतर 'या' ३ राशींचा बॅंक बॅलन्स वाढेल! आर्थिक फायदा अन् प्रत्येक क्षेत्रात मोठं यश, तर जुन्या अडचणी होतील दूर...

11 August Horoscope Astrology Prediction: बुध मार्गी झाल्यावर काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग पाहूया त्या नशिबवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर वाचा
11:35 (IST) 26 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल.

10:55 (IST) 26 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा.

09:51 (IST) 26 Jul 2025

१२ ऑगस्टपर्यंत 'या' ३ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! नवीन नोकरीची संधी तर अडचणी होतील कमी...

Guru Gochar 2025 ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीत गुरु ग्रह मजबूत असतो, तेव्हा व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहते. चला तर मग पाहूया की गुरुच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या ३ राशींना फायदा होणार आहे. ...सविस्तर बातमी
08:24 (IST) 26 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.

08:04 (IST) 26 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.

07:19 (IST) 26 Jul 2025

Daily Horoscope: पहिल्या श्रावणी शनिवारी कोणाच्या कुंडलीत प्रचंड धनलाभाचा योग तर कोणाच्या वाटेतून होतील दुःख-संकट दूर; वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 26 July 2025: तर आज हनुमानाची व शनी देव तुम्हाला कसा आशीर्वाद देणार जाणून घेऊया... ...अधिक वाचा

आजचे राशिभविष्य लाईव्ह २६ जुलै २०२५ : Daily horoscope live updates in Marathi

<strong>आजचे राशिभविष्य लाईव्ह २६ जुलै २०२५ : Daily horoscope live updates in Marathi </strong>