Surya Varun Ardhakendra Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. परत त्याच राशीमध्ये यायला सूर्याला १२ महिन्याचा कालावधी लागतो. या वेळी सूर्य त्याच्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
सूर्य मेष राशीमध्ये राहून या ६ मे रोजी वरूण ग्रहाबरोबर मिळून अर्धकेंद्र योग निर्माण करत आहे. या शक्तिशाली योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशींना मोठे लाभ मिळू शकतात. या राजयोग दरम्यान काही लोकांना अपार यश मिळू शकते. जीवनात आनंदाचे आगमन येऊ शकते. जाणून घेऊ या सूर्य वरूणच्या अर्धकेंद्र राजयोगाने कोणत्या राशीच्या लोकांवर शुभ आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वृषभ राशी (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांना सूर्य वरूणचा अर्धकेंद्र राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. विदेशासंबंधित प्रकरणात शुभ फळ मिळू शकतात. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. जीवनात आनंदाचे आगमन होईल. धन लाभाचे रस्ते उघडतील. या लोकांना व्यवसायात मोठी डील मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.

मिथुन राशी (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य वरुणचे अर्धकेंद्र राजयोग शुभ फलदायी ठरू शकतो. या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. विविध क्षेत्रात यश मिळू शकते. आर्थिक वृद्धी दिसून येईल. पैसा कमावण्याचे अनेक स्त्रोत मिळतील. कार्यस्थळी विशेष लाभ मिळू शकतात. पगारात वृद्धी मिळू शकते. प्रमोशनचे योग जुळून येतील. या लोकांना आईवडीलांचे सहकार्य मिळेल. हे लोक प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्क राशी (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठी प्रत्येक बाजूने सकारात्मक परिणाम दिसून येईल. शासनाशी संबंधित लोकांना फायदा मिळू शकतो. जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. मान सन्मान वाढणार. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीचे रस्ते सुरू होणार. पगारात वृद्धी होऊ शकते. प्रमोशन मिळू शकते. वडीलांचे सहकार्य मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)