आजचे राशीभविष्य 15 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
Live Updates
आजचे राशिभविष्य १५ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
२७ वर्षानंतर न्यायदेवता शनी बदलणार आपली चाल,'या' राशींचे नशीब सोनासारखे चमकणार! प्रगतीसह होईल खूप कमाई
Shani Nakshatra Gochar 2025 :शनी ७ जूनला उत्तराभाद्रपद नक्षत्रातच्या दूसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. उत्तराभाद्रपद नक्षत्राचे स्वामी शनी आहे. ...सविस्तर बातमी
नुसता पैसा! आजपासून सूर्य करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने होणार वाढ
Surya Enter in Vrushabh Rashi: पंचागानुसार, सध्या मीन राशीत असलेला सूर्य तो १४ एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत त्यानंतर १५ मे रोजी शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
...सविस्तर बातमी
१२ वर्षानंतर गुरु करणार कर्क राशीत प्रवेश! 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
Guru Gochar in Cancer : गुरू कर्क राशीमध्ये १२ वर्षांनंतर प्रवेश करणार आहे. अशा स्थितीमध्ये काही राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. ...सविस्तर वाचा
१२ वर्षानंतर निर्माण होतोय पावरफुल ‘गजकेसरी राजयोग’! 'या' तीन राशींना प्रचंड धन लाभाचे योग, अपार श्रीमंतीसह मिळेल नवी नोकरी
Gajkesari Rajyog 2025 : या राजयोगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या लोकांना आकस्मिक धन लाभ होऊ शकतो. ...सविस्तर बातमी
१ वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग, 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अपार श्रीमंती
Malavya Rajyog 2025 : मालव्य राजयोगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राजयोगाचा बारा राशींवर परिणाम दसून येतो. आता निर्माण होणाऱ्या या राजयोगचा सुद्धा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल पण अशा तीन राशी आहेत, ज्यांचा गोल्डन टाइम सुरू होऊ शकतो. ...वाचा सविस्तर
Aajche Rashi Bhavishya: गुरू मिथुन नक्षत्रात येऊन ‘या’ ४ राशींना करणार प्रचंड श्रीमंत? कोणाला धनलाभ तर कोणाच्या दारी येईल आनंद; वाचा राशिभविष्य
Horoscope Today in Marathi, 15 May 2025 : तर आज गुरूने मिथुन राशीत प्रवेश करताच कोणत्या राशीच्या आयुष्यात कसा पडणार प्रभाव जाणून घेऊया...
...वाचा सविस्तर
आजचे राशिभविष्य लाईव्ह अपडेट (Photo : Loksatta)