Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Dainik Rashibhavishya Updates: आजचे राशिभविष्य १९ ऑगस्ट २०२५
उद्या २० ऑगस्टला 'या' ५ राशींचं नशीब पालटणार! गजकेसरी योगामुळे पैसाच पैसा अन् उत्त्पन्नात वाढ, एखादी जुनी इच्छा होईल पूर्ण
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.
गणेश चतुर्थीपासून 'या' ५ राशींचा शुभ काळ सुरू! बाप्पाच्या कृपेने मिळणार भरपूर पैसा अन् मोठं यश , धन योगासह निर्माण होतील ६ दुर्मिळ योग
पैसाच पैसा! चंद्राच्या कृपेने 'या' तीन राशींचे भाग्य उजळणार, बुधाच्या राशीतील शुभ प्रभाव देणार आर्थिक स्थैर्य अन् मानसिक समाधान
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.
बापरे! शनिदेवाचा होणार न्याय! मीननंतर आता 'या' एका राशीची साडेसाती सुरु होणार? कठीण काळ येणार, बँक बॅलन्स कुणाचं कमी होणार?
वर्षातील शेवटच्या ग्रहणानंतर 'या' ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनी निर्माण करणार शक्तिशाली योग; पैशांचा पाऊस तर करिअरमध्ये होईल मोठी प्रगती
प्रयत्नांचे फळ मिळणार! २३ ऑगस्टला शुक्राचे नक्षत्र गोचर या राशींना मिळेल पैसा अन् संपत्ती, लग्नाचा येईल योग
राहूचे राशी परिवर्तन बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार, 'या' तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा मिळवणार
गजकेसरी राजयोगानं "या" ३ राशींचा गोल्डन टाईम सुरु; संपत्तीत प्रचंड वाढ तर प्रत्येक क्षेत्रात होणार मोठा फायदा
११ दिवसानंतर बुध देणार पैसा अन् मानसन्मान, 'या' चार राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. विनाकारण कोणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.
३० ऑगस्टपासून 'या' राशींचा वाईट काळ सुरू! खर्चात खर्च, आर्थिक तंगी तर करावा लागेल अपयशाचा सामना; तब्येतही बिघडू शकते...
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल.
शनीदेव 'या' दोन राशींना देणार नुसता पैसा; नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव देणार पदोपदी यश अन् आनंदी आनंद
'या' तारखेला जन्मलेल्या मुली राणीसारखं जगतात जीवन, करिअरमध्ये मिळवतात मोठं यश...
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.
अजा एकादशीला 'या' राशी संकटमुक्त होणार; भगवान विष्णूंच्या कृपेने कोणाला लाभ तर कोणाला मिळेल समाधान; वाचा तुमचे राशिभविष्य
महिन्याभरात 'या' राशी कमावणार बक्कळ पैसा