Horoscope Today In Marathi, 21 June 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Horoscope Today June 21 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य

19:25 (IST) 21 Jun 2025

Ardha Kendra Yog 2025 : २४ तासांनंतर 'या' राशींच्या लोकांच्या हाती खेळणार पैसाच पैसा! शनी-शुक्राच्या अर्धकेंद्र योगामुळे मिळेल बक्कळ संपत्ती अन् यश

Shani -Shukra Ardha kendra Yog 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि शुक्र एकमेकांपासून ४५ अंशावर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. या योगाचा तिन्ही राशींच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. ...सविस्तर बातमी
17:47 (IST) 21 Jun 2025

थोडी मेहनत करूनही कोटींमध्ये खेळतात या राशींचे लोक! नशीबाची साथ मिळाल्याने खूप पैसा कमावतात

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य त्याच्या राशीवरून ओळखता येते. ज्योतिषांच्या मते, काही राशींचे लोक पैशाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान असतात. काही लोक कठोर परिश्रम आणि नियोजनाद्वारे यश मिळवतात, तर काही राशींवर निसर्गाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांना नशीब चांगले असल्याने पैसा आणि संपत्ती मिळते. सविस्तर बातमी

11:25 (IST) 21 Jun 2025

Gajkesari Yog : २४ जूनपासून 'या' राशींच्या लोकांनी टेन्शन सोडा, मिथुन राशीत बनतोय गजकेसरी राजयोग, हातात खेळेल पैसा, श्रीमंतीचे योग

Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र मिथुन राशीत प्रवेश करीत असल्याने गुरूशी युती होऊन शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो. ...सविस्तर वाचा
10:40 (IST) 21 Jun 2025

Numerology : अत्यंत प्रामाणिक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, मनापासून निभावतात नाते; वाचा, कसा असतो त्यांचा स्वभाव?

आज आपण एका अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जे कधीही मित्रांचा विश्वासघात करत नाही आणि प्रियजनांना सुद्धा एकटे सोडत नाही. हे लोक नात्याबाबत खूप जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील असतात. ...वाचा सविस्तर
10:29 (IST) 21 Jun 2025

२६ जूनपासून सुरू होणार सुवर्णकाळाला सुरूवात; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. २६ जून रोजी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन होणार असून ८ जुलैपर्यंत शुक्र सूर्याच्या कृतिका नक्षत्रात राहणार आहे. या परिवर्तनाचा शुभ प्रभाव १२ पैकी काहीन नक्कीच पाहायला मिळेल. वाचा सविस्तर

08:31 (IST) 21 Jun 2025

७२ तासांनी ‘या’ राशींच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? शनी-सूर्याचा योग देणार भरपूर पैसा? होऊ शकतात श्रीमंत

Surya Shani Kendra Yog Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांच्या बदलाला किंवा संक्रमणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शनी आणि सूर्य पिता-पुत्र असले तरी ते एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत. आता २३ जून २०२५ रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे, ज्याचा काही राशींवर मोठ्या प्रमाणात थेट परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सूर्य आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह ९० अंशाच्या कोनात येणार आहेत, ज्यामुळे ‘केंद्र योग’ तयार होईल. हा योग अत्यंत प्रभावशाली असून तो पद-प्रतिष्ठा, धनलाभ, विदेश प्रवास आणि समाजात मान-सन्मान मिळवून देणारा ठरू शकतो. तर मग चला जाणून घेऊ कोणत्या तीन भाग्यशाली राशींना या योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सविस्तर वाचा