Daily Horoscope Updates In Marathi : आजचे राशिभविष्य ३ मे २०२५
सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope )
या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य समोर येईल. तुम्हाला नवीन जबाबदार्या मिळू शकतात. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळे आणि डोक्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope )
या आठवड्यात भावनिक चढ-उतार येऊ शकतात. तुम्ही इतरांच्या भावना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. पालकांसह वेळ घालवा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.
Weekly Horoscope 5 To 11 May 2025: पुढील आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? कोणाला मिळेल नव्या नोकरीची संधी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
'या' तीन राशींना पैसा, प्रसिद्धी अन् प्रेम मिळणार; सूर्याचा दैत्य गुरूच्या राशीतील प्रवेश करणार मालामाल
'धनाचा दाता' १३ दिवसांनी 'या' राशींना देणार प्रचंड श्रीमंत होण्याची संधी? नक्षत्र बदल करताच घरात लक्ष्मी नांदणार, हातात खेळेल पैसा?
अचानक धनलाभ होणार! मे महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन, 'या' तीन राशींचे झपाट्याने आयुष्य बदलणार
पुढचे १३८ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशीच्या लोकांना लाभेल अपार श्रीमंती, धन संपत्ती अन् पैशांनी भरेल झोळी
१२ वर्षांनी मिथुन राशीत घडून येतोय गजकेसरी राजयोग; २८ मे पासून 'या' राशींना लागणार लॉटरी? देवी लक्ष्मीचा मिळणार आशीर्वाद!
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.
Horoscope Today: गंगा सप्तमीला कोणाच्या दारी येणार सुख-समृद्धी तर कोणाला मिळणार हवी ती गोष्ट; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ३ मे २०२५