
बातमी देणे, हे वृत्तपत्राचे काम नाही. ट्रम्प काय बोलले हे आता मोबाइलवरही पाहता येईल.

बातमी देणे, हे वृत्तपत्राचे काम नाही. ट्रम्प काय बोलले हे आता मोबाइलवरही पाहता येईल.

गणेश देवी म्हणाले, माणसाच्या मेंदूने दृश्य आकाराची भाषा स्वीकारायला सुरुवात केली आहे.

देवणी ही प्रजाती दूध आणि शेतकाम या दोन्हींसाठी उपयोगी असते.

महाराष्ट्रातच माहिती तंत्रज्ञानाचे कुशल मनुष्यबळ तयार झाले.

स्वत:च्या कंपनीचे मूल्यांकन शेअर बाजारात होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्मृतिस्थळाच्या जागेची पाहणी केली.

देशभर गाजलेल्या लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा तर झाली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकले नाही.


शहरातील कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना औरंगाबादवासीयांची माफी मागावी लागली होती.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ प्रदर्शन, उद्योजकांबरोबर चर्चा

गावकऱ्यांनी पोलिसांना वाळूचोर समजून चोप चांगलाच चोप दिला.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.