31 October 2020

News Flash

भा.ल. महाबळ

नानांचं ‘एकाकी’पण

‘‘आपण तिघं नाना रासनेंकडे जाऊन येऊ. एकटे पडले आहेत.

संगीतसेवक

मुलुंडच्या चिंतामण देशमुख उद्यानात, अजस्र, न वाजणारी, वेगवेगळी वाद्यं ठेवली आहेत

प्रेम महत्त्वाचं!

‘‘का? का? मी खात्रीने प्रेमविवाहच केला असता!’’

किलबिल

श्रुती ही फुलपाखरं मागील जन्मी कोणत्या तरी विठ्ठलभक्त वारकऱ्यांच्या घरातील असणार.

उलटलेली चौकशी

आठवडय़ातून चार दिवस खोटे व किराणे ‘विरंगुळा’त गंधर्वमंच उभारतात.

म्हातारपण, वरती उन्हाळा!

वय ८५च्या आसपास म्हणजे पक्कं म्हातारपण! ते वय मोकाशी, ओक व परब यांच्या वाटय़ाला आलं होतं.

आम्ही टीव्हीसमोरचे आजोबा

‘‘टीव्हीवरच्या जाहिरातींनी उच्छाद मांडला आहे.’’ परबांनी उतरलेलं तोंड उघडलं.

एकाकी

बाबूराव ओरडले, ‘‘शंभू, मी भाजलो हे सांगू नको. मी पाहता पाहता ठीक होईन.

पैशापलीकडे!

‘‘मोकाशी, भारत सरकारनं फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर केला. त्या घटनेला कितीतरी आठवडे झाले.

प्रीतीचा तो कळवळा

असं आहे होय! म्हणजे या गृहस्थांची ही दुसरी बायको आहे तर! म्हणून लेकाचा फुलं देतो आहे.

विवाहाचा साठी समारंभ

परब अपराधी स्वरात म्हणाले, ‘‘मोकाशी, ओक व मी एकत्रपणे विवाहाचा साठी समारंभ साजरा करणार आहोत.

दुसरा चहा

मोकाशींच्या सुनेनं त्यांना सकाळचा दुसरा चहा पंधरा मिनिटं उशिरा दिला होता.

मत कोणाला?

परब समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘मला वाटतं की आपण सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं.

मोठ्ठी आई

मी कणखरपणे म्हणालो, ‘‘परब, आपण आजोबा, पणजोबा या श्रेष्ठ, श्रीमंत व उच्च किताबांचे मानकरी आहोत.

Just Now!
X