scorecardresearch

चारुशीला कुलकर्णी

चांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम

आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.

विधवा सन्मान कायद्यासाठी अभियान; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळीच पत्नीचे सौभाग्याचे लेणं असलेले तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळय़ातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडय़ा फोडणे, पायातील जोडवे काढणे…

मराठी भवन निर्मितीच्या केवळ घोषणेनंतरही श्रेयवाद ; शासन पातळीवर सामसूम

या घोषणेला २० दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी राज्यस्तरावर याविषयी कोणतीही कार्यवाही पुढे झालेली नाही.

नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना आत्मबळ; ‘शेतकरी वाचवा’ अभियानातून १०००हून अधिक जणांना मदत

गावपातळीवर खचलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ यावे यासाठी २०१६ मध्ये मदतवाहिनी सुरू करण्यात आली.

चांगभलं : नैराश्यग्रस्त बळीराजाला आत्मबळ, ‘शेतकरी वाचवा’ अभियानातून १००० हून अधिक शेतकऱ्यांना मदत

निराश झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘शेतकरी वाचवा अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असणाऱ्या नांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांचे संमेलन

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत हजारो देशी-विदेशी पक्ष्यांचे जणूकाही संमेलन भरले आहे.

नांदूर मध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांचे संमेलन ; देश-विदेशातील ३० हजारांहून अधिक पक्षी

नांदूर मध्यमेश्वरमधील पोषक स्थिती व मुबलक खाद्यामुळे पक्ष्यांची संख्या या वर्षी ३० हजारांहून अधिकवर पोहोचली आहे.

लसीकरणासह आरोग्य सुविधांच्या माहितीचा ग्रामस्थांमध्ये अभाव

करोनाकाळात लागु झालेल्या टाळेबंदीचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. अभिव्यक्ती संस्था आणि गावातील लोक यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या आणि शोधिणी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या