11 August 2020

News Flash

अपर्णा देगावकर

खंडपीठ कृती समितीची आज बैठक

न्यायालयीन कामकाजापासून दूर न राहण्याचे बंद पत्र देण्याचे आदेश

बालनाटय़ संमेलन आयोजकांवर खर्चासाठी मोटार विकण्याची वेळ

स्वागताध्यक्षांपासून बहुतेकांनी फिरवली पाठ

पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हा बंदीची सनातनची मागणी

पुरोगामी आणि प्रतिगामी संघटनांमध्ये संघर्ष सुरू

प्रयोगशील शेतक-याला कृषिभूषण पुरस्कार देणार – उंडाळकर

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या समारोप

जागतिक एड्सदिनानिमित्त कोल्हापुरात जनजागृती रॅली

एड्स प्रतिबंधक जनजागृती रॅलीने मंगळवारी शहर दुमदुमले.

कोयनेतील कपातीमुळे नदीकाठची ऊसशेती धोक्यात

पाणी कपात धोरणाचा पुनर्विचार करून विजेचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी दिला.

उद्योजकांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करावे

प्रत्येक घरातील तरुणांना, महिलांना रोजगार मिळाला तर बकाल खेडी हे चित्र बदलेल.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारी स्पर्धा मुंबईपर्यंत

काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चांगलाच खल होत असून त्यासाठी लॉबिंगही सुरू

नियमबाह्य़ नुकसान भरपाईबद्दल चौकशीचे आदेश

आयुक्त अजिज कारचे यांना निलंबित करून त्यांच्या कारभाराची चौकशीचा मागणी

जागतिक आर्थिक विकासदरामध्ये भारत अग्रस्थानी

विविध करांमध्ये वाढ करून बँकेच्या व्याज दरात कपात

बालरंगभूमीने जीवनवादी प्रश्न घेत वाटचाल करावी

बालनाटय़ संमेलनातील परिसंवादात सूचना

कळंबा कारागृहात मोबाइलचाही वापर

कैद्याकडूनच गैरप्रकार उघड

पंचतारांकित सुविधांअभावी अनेक कुलगुरूंची परिषदेकडे पाठ

कुलगुरूंना शैक्षणिक विचारमंथनात अधिक रस आहे की राजेशाही थाटात?

धार्मिक स्थळांविरोधातील कारवाईबाबत सह्य़ांची मोहीम

अनधिकृत मंदिरे, प्रार्थनास्थळे हटविण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय

कुलगुरूंनी समाजाचे दिग्दर्शन करावे

देशाच्या विकासाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उच्चशिक्षण क्षेत्रावरच

एकरकमी एफआरपीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

आंदोलनानंतर शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची भूमिका

अनधिकृत मंदिरांच्या यादीवरून नवा वाद

हिंदुत्ववादी संघटनांनी एकाही मंदिराला प्रशासनाने हात लावला तर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधात सेनेचा मोर्चा

मंदिराविषयीची प्रशासनाची गळचेपी सहन केली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

खराब रस्ता, वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ इचलकरंजीत रास्ता रोको

या मार्गावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे तसेच रस्ते अरुंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

ऊसदर बैठक निर्णयाविना

शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष

बॉम्बहल्ले करून दहशतवाद संपणार नाही

उज्ज्वल निकम यांचे मत

राज्यात चांगले दिवस येऊ देत- खडसे

पंढरीनगरीत भक्तीचा मेळा

Just Now!
X