News Flash

डॉ. सुरेखा म. मुळे

वन पर्यटन : हातगड

पायथ्याच्या हातगडवाडीतून चढण्यास सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे.

सामाजिक न्यायातून स्त्रियांचा विकास

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना

वन पर्यटन : काटेपूर्णा

८ फेब्रुवारी १९८८ ला या वनाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला.

वन पर्यटन : लोणार वन्यजीव अभयारण्य

देश-विदेशातल्या संशोधन संस्था व विद्यापीठांनी येथे सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला आहे

वन पर्यटन : गुरेघर वनसंशोधन केंद्र

महाबळेश्वर वनक्षेत्रात ८४.४८ हेक्टर एवढे क्षेत्र गुरेघर वनसंशोधन केंद्राने व्यापले आहे.

वन पर्यटन : रोहित पक्षी अभयारण्य

या भागातील जंगलांमध्ये मुख्यत: दाट सदाहरित कांदळवन व साहाय्यक झाडांच्या प्रजाती आढळतात.

शाश्वत उपजीविकेची ‘उमेद’

‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान.

वन पर्यटन : कास पठार

कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते.

वन पर्यटन : अर्जुन सागर

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील असाच एक नयनरम्य जलाशय आहे अर्जुनसागर.

वन पर्यटन : हत्ती बेट (देवर्जन)

उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे.

वन पर्यटन : कोका अभयारण्य

भंडारा जिल्ह्यच्या भौगोलिक क्षेत्रापकी एक तृतीयांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे.

वन पर्यटन : चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यानात वसंत सागर जलाशय, कोकणदर्शन, झोळंबी सडा अशी पर्यटनस्थळे आहेत

वन पर्यटन : ज्ञानगंगा अभयारण्य

खळखळ वाहणाऱ्या निर्झरांनी अभयारण्यातून जाणारा घाटरस्ता आपल्याला आणखीच मोहून टाकतो.

वन पर्यटन : अंबाबरवा अभयारण्य

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना

वधू विधवा अथवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देखील योजनेतून अनुदान मिळू शकते.

वन पर्यटन : तानसा अभयारण्य

मुंबई-ठाणेकरांप्रमाणे जंगलातील वन्यजीवांची तहान भागवण्याचे कामही याच जलाशयाच्या माध्यमातून

वन पर्यटन : भामरागड अभयारण्य

कर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली.

वन पर्यटन ; चपराळा अभयारण्य

वर्धा-वैनगंगा संगमावर २ किमीची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे.

वन पर्यटन : कर्नाळा पक्षी अभयारण्य

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला.

आत्मनिर्भरतेची भक्कम वाट

‘माविम’ अर्थात ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे.

वन पर्यटन :  बोरगड

बोरगड संवर्धन राखीव हे असंच लोकसहभागातून उभं राहिलेलं वन.

वन पर्यटन : ममदापूर

शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.

वन पर्यटन : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे.

वन पर्यटन : सुधागड

सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.

Just Now!
X