scorecardresearch

एक्स्प्रेस वृत्तसेवा

आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरणागती

गत ऑक्टोबरमध्ये लखिमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आशिष याने वाहन चालविल्याचा आरोप आहे. 

जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला दोन आठवडे स्थगिती

या कारवाईमुळे बाधित झालेल्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगत न्यायालयाने दोन आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती कायम राहील, असे सांगितले

दिल्लीचे मंत्री जैन यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त ; ईडीची कंपन्यांवर कारवाई

 जैन हे समभागधारक असलेल्या चार कंपन्यांना मिळालेल्या निधीचा स्रोत जैन यांना स्पष्ट करता आलेला नाही

गोरखपूर हल्ल्यातील आरोपी आयआयटी पदवीधर ; तपासासाठी मुंबई पोलिसांची मदत 

अहमद मुर्तझा असे या आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी रात्री गोरखपूरमधील मंदिरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाची मोर्चेबांधणी ; केजरीवाल- मान यांचा अहमदाबाद दौरा

शुक्रवारी रात्री अहमदाबादला येऊन पोहोचलेल्या या दोन नेत्यांनी साबरमतीतील गांधी आश्रमाला भेट दिली

मोदींकडून निर्यातवाढ यशाची गाथा! ; शेतकरी, कारागीर, अभियंते, छोटे व्यावसायिक यांना श्रेय

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ४० हजार कोटी डॉलर (३० लाख कोटी रुपये) निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. 

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या