scorecardresearch

Ishita

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७२ आंदोलकांचा जामीन मंजूर

ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तब्बल ७२ आंदोलक कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांनंतर पेठ वडगाव…

संशोधनातून शाश्वत विकास आवश्यक- काकोडकर

भारतातील संशोधनातून शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. एखादे संशोधन केल्यानंतर त्याचे प्रकाशन करून येथेच न थांबता झालेला संशोधनाचा एकत्रितरीत्या वापर…

कोल्हापूर बाजार समितीतील गैरकारभाराबद्दल संचालकांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराचे गंभीर आरोप असलेल्या संचालकांना आता १८ डिसेंबपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी…

झोपडीला लागलेल्या आगीत माळशिरसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू

विजेचे शॉर्टसर्कीट होऊन त्यातून एका झोपडीला लागलेल्या आगीत पती-पत्नी दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि.…

मिथक थिएटरच्या एकांकिकेस पु. ल. देशपांडे महाकरंडक

एकांकिका स्पर्धेतील ८वा महाकरंडक मुंबईच्या मिथक थिएटरनिर्मित ‘रिश्ता वही सोच नई’ या एकांकिकेस मिळाला आहे. कलाकारांच्या या संघास ५१ हजार…

प्रचितगडावर अपघातात गिर्यारोहकाचा मृत्यू

प्रचितगड येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या रवींद्र वस्ताद (वय ३४) हा िशक आल्याचे निमित्त होऊन खोल दरीत कोसळला. त्यातच त्याला जीव गमवावा…

देशमुख, जावेद आनंद व साळुंखे सुशील फोरम पुरस्काराचे मानकरी

सोलापूरच्या सुशील सोशल फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदे पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख (बुलढाणा), प्रख्यात पत्रकार जावेद…

ग्रामपंचायत निवडणुकीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट

माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. वेळापूर या अति संवेदनशील ग्रामपंचायतीत…

सुवर्णजयंती रोजगार योजनेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात निदर्शने

कोल्हापूर महानगरपालिकेमधील सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संचालिकेची चौकशी करून निलंबित करावे, या मागणीसाठी मंगळवारी शहर भाजपाच्या वतीने महापालिकेसमोर…

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १४ पैशांची वाढ

महागाईमुळे यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी काही कामगार हा व्यवसाय सोडून पंचतांराकित औद्योगिक वसाहतीत आजही कामाला जात आहेत.

यशवंतरावांची पत्री सरकारमधील जिद्द संरक्षण खाते सांभाळताना दिसली – अभ्यंकर

यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारमध्ये काम केल्याने त्यांच्यात असलेली जिद्द ते संरक्षण खाते सांभाळताना दिसून आली. चीनने हल्ला केल्याने…

डॉ. गेल ऑम्वेट यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

सातारच्या संबोधी प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या