07 August 2020

News Flash

जयेश सामंत

वाशीची वेस मोकळी करा!

‘लोकसत्ता महामुंबई’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

‘हे तर माझे जय आणि वीरू’!

भाजप नेत्यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मुखभंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहरबात-ठाणे : अभद्र मनोमीलन

एकहाती सत्ता म्हणजे वाट्टेल ते करण्याचा परवाना मिळाला असे होत नाही.

कळवा स्थानकात ‘सॅटिस’ उभारणी

प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ईचलन, दंडवसुली पोस्टमनमार्फत?

 वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून आता ईचलन पद्धतीने दंड आकारला जातो.

मुंब्रा खाडीकिनारी ९ मीटर रुंद सेवा रस्ता

तब्बल दीड किलोमीटर अंतरावर नऊ मीटर रुंदीचा नवा सेवा रस्ता उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

अडवणुकीचे सरकारी धोरण

धोरणामुळे जुन्या ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास शक्यच नाही.

भिवंडीतील रासायनिक गोदामांचे इमले ‘जैसे थे’

गोदामे बंद करण्यात आली असली तरी ही बेकायदा बांधकामे अद्याप तशीच उभी आहेत.

पेट्रोल चोरीचा गोरखधंदा

विवेक शेटय़े याने उत्तर प्रदेशमधील पंप मालकांना पेट्रोल चोरीसाठी मायक्रोचिप पुरविली होती.

विद्युत वाहनांसाठी सज्जता!

इलेक्ट्रिक कार चार्जिग करण्यासाठी स्वतंत्र केंद्राची जागा आरक्षित करण्याची सक्ती करण्याचे ठरवले आहे.

आभासी विकासाचे भ्रामक मायाजाल..

ठाणे शहरात गेल्या वर्ष-दीड वर्षांत महापालिकेमार्फत विकासकामांचा रतीब मांडला गेला आहे.

आधी भूखंड दाखवा, मग कंत्राट काढा!

अशा प्रकरणांमुळे सरकारच्या निधीवर आखले जाणारे प्रकल्प रखडतात असा अनुभव आहे.

खादीची खाकी अशक्य?

पोलिसांचे गणवेश शिवणारे ठरावीक शिंपी मुंबईत आहेत

विकासकामांसाठी ८०० झाडांवर कुऱ्हाड

आता या भागातील ८०० वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारीही सुरू झाली आहे.

झाली का क्रांती?

शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे खलनायक कोण? तर- कृषी उत्पन्न बाजार समित्यांतले व्यापारी आणि अडते.

परराज्यांतील शेतकरी, व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस!

मुंबईत भाजीपाला पाठविण्यासाठी अहमहमिका

१०० फुटी ध्वजस्तंभाच्या कामात अनियमितता?

पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हे कंत्राट एका ‘अनुभवी’ ठेकेदाराला बहाल केले आहे.

मुंब्य्राचा गुलाब बाजार पुन्हा ‘बहर’ला!

प्रत्यक्षात कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालेला हा बाजार आजही सुरू आहे.

१५०० कोटींच्या मालमत्तांच्या जप्तीचे आदेश

बॅकांच्या कर्ज वसुलीसाठी तातडीने लिलाव

सरकारी घोषणेत स्वस्त प्रत्यक्षात मात्र महाग

शेतातला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी बाजार समिती मुक्तीचा कायदा राज्य सरकारने केला.

थकबाकीदारांवरील सवलतजादाला चाप

थकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत द्यावी

स्वच्छतेच्या परीक्षेत मुंढेंनाही ‘प्रशस्ती’

मुंढे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलीच.

डेब्रिज माफियांचा धुमाकूळ

मुंबई, ठाणे परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे.

उद्याने बहरण्यासाठी निधीचे पाट खुले

हा निधी मिळाल्यानंतर डिसेंबपर्यंत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने हरित पट्टय़ांची निर्मिती करायची आहे.

Just Now!
X