scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Best smartphones under Rs 10,000 for budget-conscious buyers
२०२३ मधील १० हजार रुपयांच्या किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन, उत्कृष्ट आणि आकर्षक असा लूक

smartphones under Rs 10,000: १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला ५ बेस्ट स्मार्ट फोन्स दाखवणार…

Movies And Popcorn Connection
चित्रपटगृहांमध्ये प्रामुख्याने पॉपकॉर्नचा का खाल्ले जातात? सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड कसा सुरु झाला जाणून घेऊयात..

चित्रपट आणि पॉपकॉर्न यांच्यामधील संबंध सविस्तरपणे समजून घेऊयात..

Ashish SHelar
“मुंबईत भाजपाचा महापौर होणार”, आशिष शेलारांचा दावा, तर शिंदे गटाचे नेते म्हणाले, “महाराष्ट्रातील सगळ्या…”

मुंबई महापालिकेत भाजपाचा महापोर बनणार असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे.

naveen patnaik BJP party chief
नवीन पटनाईक सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल करणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ओडिशात पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ओडिशाचा मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा असून त्यातून प्रादेशिक, जातीय समतोल…

Romance Not Allowed in delhi Cab
‘कॅबमध्ये आता नो रोमान्स’; दिल्ली मेट्रोतील अश्लील व्हिडीओनंतर कॅबचालकांची प्रवाशांना तंबी

Romance Not Allowed in Cab : मागील काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणारे काही कपल्स अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ…

do you know what 'Jalebi' is called in English?
What ‘Jalebi’ called in English? जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना माहिती असेल

what ‘Jalebi’ is called in English?: सर्व मिठाई एका बाजूला आणि जिलेबी एका बाजूला. परंतु याच जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात…

Watch Dog Takes Mumbai Local Train Everyday For Commute Internet Reacts sgk 96
Viral Video : ‘हा’ कुत्रा मुंबई लोकलने करतो नियमित प्रवास, तुम्हीही पाहिलाच असेल! पण जातो कुठे माहितेय?

माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही लोकल प्राण्यांसाठीही तितकीच सोयीची झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनुसार, एक…

how to use milk as face wash
Skin Care Tips : महागड्या फेसवॉशऐवजी फ्रिजमधील ‘हा’ पदार्थ आणू शकतो चेहऱ्यावर नॅचरल ग्लो

Skin Care Tips-Raw Milk | बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा अनेकदा घरगुती उपाय हे फायदेशीर असतात. यातीलच एक घरगुती उपाय आपण जाणून…

Filpkart sale
Filpkart Big Bachat Dhamaal Sale: ‘गुगल पिक्सल’पासून ते ‘आयफोन १४’पर्यंत फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काउंट मिळत आहे.

RCB vs GT
IPL2023 : RCB vs GT सामन्यावर पावसाचं सावट, आकाश चोप्राने स्टेडियममधून शेअर केलेल्या व्हिडीओने चिंता वाढवली

बँगलोर विरुद्ध गुजरात सामन्यात पावसाची ६० टक्क्यांहून अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या