scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Rahul Gandhi
दंडावर बिल्ला, अंगात लाल शर्ट आणि डोक्यावर बॅग… राहुल गांधी झाले ‘कूली नंबर वन’!

राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली.

Bima-Sugam-online-portal-how-to-work
Bima Sugam : विमा क्षेत्रात क्रांती; विम्याचा हप्ता कमी होण्यासह ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळणार?

विमा सुगम या ऑनलाइन पोर्टलमुळे ग्राहकांना योग्य आणि अचूक विमा पॉलिसी निवडणे सहज शक्य होणार आहे. विमा नूतनीकरण किंवा दाव्याची…

Rajasthan Principal of Government Higher Secondary School Viral news
१२ वीच्या परीक्षेत चांगले गुण देतो सांगत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून करुन घेतली शेतीची कामे, प्रकरण उघडकीस येताच…

मुख्याध्यापकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असं सांगून दोन दिवस शेतातील पिकाची कापणी करायला लावली.

farmers suicide
“महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, विजय वडेट्टीवारांची माहिती

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे.

indian visa service to canada
Indians in Canada: भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय!

कॅनडाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित केली आहे.

Chandrasekhar Bawankule question
अजित पवारांना ४४० व्होल्टचा करंट द्या…प्रश्नावर…बावनकुळे न बोलताच निघून गेले!

बावनकुळे हे पिंपरी- चिंचवडच्या सांगवीमध्ये आयोजित प्रमोदजी मिश्रा यांच्या अष्टविनायक शिवमहापुराण कथेच्या सांगता समारोपाच्या निमित्त आले होते.

Women Reservation Bill
महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ‘ते’ दोन खासदार कोण? विरोधाचं कारण काय? महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश

लोकसभेत बुधवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.…

indians in canada hindu sikh
Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”

“जर कॅनडातील हिंदू समुदाय या भडकवण्याला बळी पडला, तर कॅनडामध्ये गंभीर परिस्थिती ओढवेल. पण खलिस्तानी नेते…!”

Goshta Asamanyanchi Kiran Mane
VIDEO: गोष्ट असामान्यांची – कलेला आध्यात्मिक जोड देणारे मूर्तिकार किरण शिंदे

मुंबईत राहणारे किरण शिंदे हे मिनिएचर आर्टिस्ट आहेत. गणपतीची लघू आकारातील इको फ्रेंडली मूर्ती ते साकारतात.

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil
“चंद्रकांत दादांना गणरायाने सुबुद्धी देवो, मतदारसंघासाठी…”, आमदार रवींद्र धंगेकरांची गणपती बाप्पांना ‘ही’ मागणी

रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. मात्र ते सतत कोणत्या ना कोणत्या…

Shukra Gochar 2023
शुक्र राशी परिवर्तन करताच ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते नशीबाची साथ

शुक्राचे हे गोचर प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करू शकते.

ताज्या बातम्या