scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Jayant Patil
“मी बेकायदेशीर? मग माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला आहे की, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे.

Raghav Chaddha
राघव चड्ढांना मोठा धक्का, न्यायालयाकडून सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस आल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती.

Narges Mohammadi
Nobel Peace Prize : १३ वेळा अटक, चाबकाचे १५४ फटके अन् ३१ वर्ष तुरुंगवास, नर्गिस मोहम्मदींना यंदाचं शांततेचं नोबेल प्रीमियम स्टोरी

Narges Mohammadi : इराणमधील मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

Anjali Merchant
मुंबईत शालेय शिक्षण, तर लंडनमध्ये मिळवली पदव्युत्तर पदवी; अनंत अंबानीची मेव्हणीही आहे प्रसिद्ध व्यावसायिक

अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट ही प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची लेक आहे. विरेन मर्चंट हे…

Daily Horoscope 7 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींना काही गोष्टीत तडजोड करावी लागेल.

jayant patil (
“मुलगा मोठा झाल्यावर स्वतंत्र घर बांधतो, परंतु…”, निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? यावर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

PM Modi Mumbai Fire
Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून मदत जाहीर, पंतप्रधान मोदी म्हणाले…

Mumbai Goregaon Building Fire : मुंबईतल्या गोरेगावमधल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आज सकाळी भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत ७ जणांचा…

hardip singh puri
शहरे आणि नगरांच्या परिवर्तनासाठी २०१४ पासून १८ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक : हरदीप एस पुरी

या कार्यशाळेद्वारे देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांसाठी क्षमता बांधणीच्या दिशेने एकसंध दृष्टिकोन जोपासण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी क्षमता बांधणी…

hostlers narrow escape death as e scooter explode on sydney hostel watch shocking video viral
ई- बाईकचा स्फोट अन् टुरिस्ट हॉस्टेलला लागली आग; दोन तरुण थोडक्यात बचावले; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रुमबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. जो खूप घाबरलेला दिसतो, याचवेळी काही वेळाने मोठा स्फोट होतो…

Raosaheb Danve meets AJit Pawar
नाराजीच्या चर्चेदरम्यान रावसाहेब दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांची…

hardeek joshi and akshaya deodhar
“गेल्या ७ वर्षांपासून…”, हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, “राणादा अन् पाठकबाई…”

हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

ताज्या बातम्या